Dream 11 Recruitment : तरुणांसाठी गोल्डन चान्स!! Dream 11 देणार जॉब्स; असं असेल जॉब प्रोफाईल
करिअरनामा ऑनलाईन । Dream 11 हे मोबाईल गेमिंग अॅप क्रिकेट (Dream 11 Recruitment) प्रेमींमध्ये चंगलच फेमस आहे. आता याच ड्रीम इलेव्हन कंपनीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. मात्र कंपनी सध्या क्रिकेटसाठी नाही; तर दुसऱ्या विभागात उमेदवारांची भरती करत आहे. त्यासाठी त्यांनी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही कंपनी असोसिएट मॅनेजर व बिझनेस अॅनॅलिटिक्स या पदासाठी … Read more