Job Notification : शिक्षक, लिपिक, ड्रायव्हर, शिपाई पदावर भरती; ‘या’ तारखेला होणार मुलाखत
करिअरनामा ऑनलाईन । आदर्श पब्लिक स्कूल, सांगली अंतर्गत (Job Notification) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक शिक्षक, विशेष शिक्षक, पीई शिक्षक, रेक्टर, लिपिक/लेखापाल आणि ड्रायव्हर, शिपाई पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर रहावे. मुलाखतीची तारीख … Read more