SET Exam 2024 : ‘या’ तारखेला होणार SET परीक्षा; पहा अर्ज प्रक्रियेविषयी
करिअरनामा ऑनलाईन । राज्यस्तरावरील सहाय्यक प्राध्यापक (SET Exam 2024) पदासाठीची पात्रता परीक्षा (SET) दि. 7 एप्रिल 2024 रोजी पार पडणार आहे. या परीक्षेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होईल; अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. विद्यापीठाकडून 1995 सालापासून महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी दरवर्षी सेट परीक्षा घेतली जाते. … Read more