SET Exam 2023 : SET परीक्षेबाबत महत्वाची अपडेट; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज 

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र (SET Exam 2023) उमेदवारांकडून राज्य पात्रता चाचणी परीक्षा 2022 साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.

परीक्षेचे नाव – सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (मागासवर्गीय/ ओबीसी/ Transgender: गुणांची अट नाही).

अर्ज फी –

प्रवर्ग फी
खुला 800/- रुपये (SET Exam 2023)

मागासवर्गीय/ ओबीसी/ EWS 650/- रुपये

महत्वाच्या तारखा – (SET Exam 2023)

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – 10 नोव्हेंबर 2022 (अर्ज प्रक्रिया सुरु)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022

परीक्षेची तारीख –

प्रवेशपत्र एप्रिल/ मार्च 2023

परीक्षा 26 मार्च 2023 (SET Exam 2023)

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाइट – http://unipune.ac.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com