SSC HSC Results 2023 : सर्वात मोठी अपडेट!! कधी जाहीर होणार 10वी/12वीचा निकाल?

SSC HSC Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि (SSC HSC Results 2023) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच इयत्ता 10 वी आणि  12 वीचा निकाल प्रसिद्ध करू शकते. एका अहवालानुसार इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल जून महिन्यात जाहीर होण्याची अपेक्षा आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, या परीक्षेला बसलेले विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड mahahsscboard.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल … Read more

CBSE Board Exam Results : CBSE 10वी/12वी परीक्षेचा निकाल एकाच दिवशी लागणार? असा पहा निकाल…

CBSE Board Exam Results

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE Board Exam Results) एकाच दिवशी, काही तासांच्या अंतराने 10 वी आणि 12 वीचे निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. परीक्षेचे निकाल CBSE बोर्डाच्या अधिकृत साईट results.cbse.nic.in आणि cbseresuts.nic.in वर प्रसिद्ध केले जातील. या अधिकृत वेबसाईट्सवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख … Read more

Agniveer Recruitment : अग्निवीरांसाठी मोठी अपडेट; इंडियन नेव्ही अग्निवीर भरतीचा निकाल जाहीर; असा करा चेक

Agniveer Recruitment (3)

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन नेव्हीमध्ये अर्ज केलेल्या अग्निवीरासांठी (Agniveer Recruitment) सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय नौदलातील वरिष्ठ माध्यमिक भरती अंतर्गत अग्निवीर भरतीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी या रिक्त पदासाठी अर्ज केला आहे ते भारतीय नौदल भरतीच्या अधिकृत वेबसाइट agniveernavy.cdac.in ला भेट देऊन निकाल तपासू शकतात. भारतीय नौदलाने जारी केलेल्या या … Read more

HSC Exam 2023 : दुष्काळात तेरावा महिना; बारावीच्या उत्तरपत्रिका तपासायला शिक्षकच नाहीत; निकाल लांबणार?

HSC Exam 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र स्टेट बोर्डाची परीक्षा सध्या सुरू आहे. यातच (HSC Exam 2023) राज्यातील काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेले आहेत. मात्र त्यात आता दुष्काळात तेराव महिना म्हणून शिक्षकांनी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेल्या बहिष्कारावर … Read more

Education : NEET मध्ये 570 गुण मिळताच आनंदाने बेहोश; पण दुसऱ्या दिवशी निकाल चेक करताच बसला धक्का

Education

करिअरनामा ऑनलाईन। एखाद्या परिक्षेत तुम्हाला आधी चांगले गुण मिळाले असतील आणि नंतर ते कमी झाले (Education) तर तुम्हाला कसं वाटेल? चंद्रपुरात राहणाऱ्या देवती मोरेसोबत अशीच घटना घडली आहे. देवतीनं यावर्षी NEETची परीक्षा दिली. ७ सप्टेंबरला रात्री तिनं निकाल पाहिला. देवतीला ५७० गुण मिळाले होते. मात्र दुसऱ्या दिवशी निकाल पाहिला त्यावेळी तिचे गुण १२९ होते. NTA … Read more

CBSE Results 2022 : ‘या’ तारखेला CBSE 10 वीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता

CBSE Results 2022

करिअरनामा ऑनलाईन । CBSE च्या इतिहासात प्रथमच, 10वी आणि 12वी दोन टर्ममध्ये विभागली (CBSE Results 2022) गेली. अभ्यासक्रमाचे दोन भाग केले गेले. अभ्यासक्रमाचा पहिला भाग टर्म 1 मध्ये आणि दुसरा अर्धा टर्म 2 मध्ये होता. टर्म 1 च्या परीक्षा MCQ-आधारित होत्या आणि टर्म 2 परीक्षा लेखी होती. गतवर्षी बोर्डाला परीक्षेशिवाय निकाल जाहीर करावे लागत असल्याने … Read more

CBSE Results 2022 : CBSE बोर्डाचा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार?

CBSE Results 2022

करिअरनामा ऑनलाईन । ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन’ने (CBSE) अद्याप इयत्ता (CBSE Results 2022) 10 वी आणि 12 वीचे निकाल जाहीर केले नाहीत. CBSE कडून लवकरच इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या जाणं अपेक्षित आहे. येत्या 15 जुलैपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकत्याच … Read more

NEET Result 2020 | इथे पहा परीक्षेचा निकाल

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात NEET 2020 परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे ही परीक्षा आयोजित केली जाते. एनटीएचे अधिकृत संकेतस्थळ ntaneet.nic.in वर हा निकाल जाहीर केला जाणार आहे. अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली. NEET Result 2020 NEET Result 2020 | महाराष्ट्रात आशिष जांते अव्वल … Read more

लग्नपत्रिकेत गुण जुळले अन् आता 12 वीत सुद्धा पडले समान मार्क; सातारा जिल्ह्यातील जोडप्याची प्यारवाली लव्ह स्टोरी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गणेवाडी येथील अधिक कदम व सांगवड येथील किरण सुर्यवंशी यांचा लव्ह अरेंज मॅरेज मे महिन्यात लॉकडाऊन मध्ये पार पडला. त्या अगोदर दोघांनीही बारावी परिक्षा दिली होती. किरण हिने कॉर्मस  तर अधिक यांनी आर्टस मधून परिक्षा दिली. अधिक हा पदवीधर असुन   किरणला  प्रोत्साहन मिळावे यासाठी  त्यांने बारावीची … Read more

Sussess Story | 12 वीत दोन वेळा नापास, पण जिद्दीने झाले IPS; रायगडच्या पोलीस अधीक्षकांची प्रेरणादायी कहाणी

करिअरनामा ऑनलाईन । काल बारावीचे निकाल लागले आहेत. बऱ्याच यशस्वी विदयार्थ्यांच्या कथा केल्या जात आहेत मात्र अपयशी विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी कथा आणि व्यक्ती दोन्ही आम्ही सांगणार आहोत. आयपीएस अनिल पारसकर यांच्याबद्दल आम्ही सांगणार आहोत. त्यांना बारावीत एकदा नाही तर दोनदा आले होते अपयश पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे विधान त्यांच्यासाठी अगदी सार्थ … Read more