CBSE Result 2024 : मोठी बातमी!! CBSEच्या निकालात यंदाही मुलींनीच मारली बाजी; देशात 87.98% विद्यार्थी पास

CBSE Result 2024

करिअरनामा ऑनलाईन । CBSE बोर्डाने 12 वी चा निकाल जाहीर (CBSE Result 2024) केला आहे. यंदाचा निकाल 87.98 टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. या परीक्षेत यावर्षी यंदा 90 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. विद्यार्थी cbse.gov.in किंवा results.cbse.nic.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे निकाल पाहू शकतात. मागील वर्षीपेक्षा यावर्षीच्या पासिंग पर्सेंटेशन 0.65 टक्क्याने … Read more

Talathi Bharti : नव्या वर्षात ‘यादिवशी’ लागणार तलाठी भरतीचा निकाल; आठ लाख उमेदवारांची उत्सुकता शिगेला 

Talathi Bharti (3)

करिअरनामा ऑनलाईन । बहुचर्चित तलाठी भरती संदर्भात एक (Talathi Bharti) महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील सुमारे आठ लाख उमेदवार तलाठी भरती परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. टीसीएस कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान तलाठी परीक्षेवर अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेपही घेतला होता. तलाठी भरतीचा (Talathi Bharti) निकाल जानेवारीपर्यंत लागण्याची शक्यता अप्पर जमाबंदी आयुक्त … Read more

CBSE RESULT 2022 : मोठी बातमी!! CBSE निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट; ‘या ‘तारखेला निकाल जाहीर होण्याची शक्यता

CBSE Result 2022

करिअरनामा ऑनलाईन । काही दिवसांआधीच महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर (CBSE RESULT 2022) झाला आहे. निकालानंतर प्रवेशाची प्रक्रियाही सुरु झाली आहे. मात्र यानंतर वेळ आहे ती CBSE निकालांची. यंदा CBSE बोर्डाने दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा ही दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये टर्म 1 परीक्षा तर एप्रिल – मे … Read more

SSC Result 2022 : अखेर ठरलं!! दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार; असा चेक करा निकाल

SSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन। राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र (SSC Result 2022) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलेले होते. आता प्रतिक्षा संपली असून निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा … Read more

MPSC Result 2022 : प्रमोद चौगुले राज्यात प्रथम तर मुलींमध्ये रुपालीची बाजी; संपूर्ण यादी चेक करा

MPSC Result 2022

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून सांगलीचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम आला आहे. तसेच मुलींमध्ये रुपाली माने यांचा प्रथम क्रमांक आला आहे. याबाबत एमपीएसने अधिकृत वेबसाईटवर माहिती दिली आहे. MPSC च्या इतिहासात प्रथमच एवढया गतिमानतेने निकाल राज्यसेवेचा घोषित होत आहे. MPSC द्वारे आयोजित राज्यसेवा मुलाखत कार्यक्रम आजच संपला आहे. आणि एका तासात आयोगाने … Read more

Maharashtra HSC Result 2021 Date | 12 वी चा निकाल उद्या होणार जाहीर! इथे पहा निकाल

करिअरनामा ऑनलाईन । कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पध्दतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन व मुल्याकंन एका वेगळ्या धर्तीवर केले होते व त्यानुसार गुणांकन करण्यात आले आहे. अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच … Read more

IBPS परीक्षेतील CRP- Clerks-X चा निकाल जाहीर; मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र इथे करा डाऊनलोड

करिअरनामा ऑनलाईन | आयबीपीएस मार्फत घेण्यात येणारी क्लर्क परीक्षेचा निकाल लागला आहे. आपण परीक्षा दिली असल्यास तो निकाल पाहू शकता. सोबतच काही दिवसावर आलेल्या मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्रही वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता. मागील वर्षी 1 सप्टेंबर 2020 रोजी ibps-clerk-x परीक्षेचे फॉर्म सुटले होते. यानंतर 05 डिसेंबर 2020 पासून 13 डिसेंबर 2020 पर्यंत आयबीपीएस- क्लर्कची पूर्व परीक्षा … Read more

JEE Main’s Results 2020 | असा पहा निकाल

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) जेईई मेन २०२० परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. जेईई मेन परीक्षेचे अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in वर हा निकाल विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल. ही परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आली होती. ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेसाठी नोंदणी केली होती आणि ६.३५ लाख विद्यार्थी सहभागी … Read more

Maha TET Result 2020 | १६५९२ उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल जाहीर केला आहे. 16 हजार 592 उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र झाले आहेत.

कर सहाय्यक परीक्षेत अमरावतीचा ‘मोहम्मद शाहिद मोहम्मद अय्युब’ राज्यात प्रथम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कर सहाय्यक या पदासाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेच्या अंतिम निकालात अमरावतीचा मोहम्मद शाहिद मोहम्मद अय्युब यांचा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे.