Yoga Practice : पुणे विद्यापीठ देणार योगशास्त्राचे धडे; असा करा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक (Yoga Practice) शिक्षण मंडळाच्या वतीने योग विषयक प्रमाणपत्र अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून सुरू करण्यात आलेला आहे. इयत्ता बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष असे कोणीही या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा आहे. दिनांक 2 जानेवारी 2023 पासून याचे प्रवेश अर्ज सुरू … Read more