Shri Saibaba Sansthan Recruitment 2024 : श्री साई चरणी नोकरीची संधी; पुजारी पदावर निघाली भरती; त्वरा करा

Shri Saibaba Sansthan Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । श्री साईबाबा संस्थान (Shri Saibaba Sansthan Recruitment 2024) विश्वस्तव्यवस्था (शिर्डी), अहमदनगर येथे पुजारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 11 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – श्री … Read more

Ayodhya Ram Mandir : ‘हा’ आहे अयोध्येतील नव्या राम मंदिराचा पुजारी; 3 हजार उमेदवारांमधून झाली निवड; किती मिळणार पगार?

Ayodhya Ram Mandir

करिअरनामा ऑनलाईन । नवीन वर्षात 22 जानेवारीला (Ayodhya Ram Mandir) अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या अभिषेक कार्यक्रमाची सध्या जोरात तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात देशवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे. याआधी नव्या राम मंदिराच्या पुजाऱ्याचीही निवड झाली आहे. या भरतीसाठी सुमारे 3 हजार इच्छुक … Read more

Ayodhya Ram Mandir Bharti 2023 : 20 पदांच्या भरतीसाठी 3 हजार जण इच्छुक; भव्य-दिव्य राम मंदिरात पुजाऱ्यांची मुलाखतीने होणार निवड

Ayodhya Ram Mandir Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण देशाला उत्सुकता (Ayodhya Ram Mandir Bharti 2023) लागून राहिलेल्या राम मंदिराचं उद्घाटन लवकरच होणार आहे.  आजपासून दोन महिन्यानंतर राम मंदिरामध्ये रामलल्लाची स्थापना होणार आहे. दि. 22 जानेवारीला राम मंदिरात मूर्तीची  प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या भव्यदिव्य राम मंदिरासाठी पुजारी पदांवर भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या पदांसाठी तब्बल 3 हजार अर्ज … Read more

Ayodhya Ram Mandir Bharti 2023 : आयोध्येच्या नव्या राम मंदिरात निघाली पुजाऱ्यांची भरती; पहा पगार, पात्रता आणि अर्जाविषयी सविस्तर

Ayodhya Ram Mandir Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । आपणा सर्वांना माहितच आहे; की (Ayodhya Ram Mandir Bharti 2023) उत्तर प्रदेशच्या अयोध्येमध्ये भव्य असे राम मंदिर उभारले जात आहे. हे मंदिर पूर्णपणे उभे राहिल्यानंतर मंदिरात धार्मिक सेवेसाठी अधिक पुजाऱ्यांची गरज भासणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने पूजऱ्यांची भरती जाहिर केली आहे. यासंदर्भात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने इच्छूक उमेदवारांचे अर्ज मागवले … Read more