Job Alert : प्राध्यापकांसाठी खुषखबर!! रयत शिक्षण संस्थेत थेट मुलाखतीने होणार नवीन प्राध्यापकांची भरती
करिअरनामा ऑनलाईन । रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालय (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अनुदानित, विना अनुदानित आणि बी.व्हो सी अभ्यासक्रमांसाठी सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या 848 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more