TISS Mumbai Recruitment : प्राध्यापकांसाठी खुषखबर!! TISS मुंबई मध्ये होणार नवीन उमेदवारांची निवड

करिअरनामा ऑनलाईन । टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई (TISS Mumbai Recruitment) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2023 आहे.
संस्था – टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई
भरली जाणारी पदे –
1. प्राध्यापक 09 पदे
2. सहयोगी प्राध्यापक 05 पदे
3. सहायक प्राध्यापक 05 पदे
पद संख्या – 19 पदे (TISS Mumbai Recruitment)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मे 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. प्राध्यापक – Postgraduate/ Ph.D. degree in the relevant/applied disciplines (Read Complete details)
2. सहयोगी प्राध्यापक – Postgraduate/ Ph.D. degree in the relevant/applied disciplines (Read Complete details)
3. सहायक प्राध्यापक – Postgraduate/ Ph.D. degree in the relevant/applied disciplines (Read Complete details)

भरतीचा तपशील –
TISS Mumbai Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (TISS Mumbai Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.tiss.edu
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com