PDKV Recruitment 2022 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठात भरती सुरु; जाणून घ्या पात्रता

करिअरनामा ऑनलाईन । डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, चंद्रपूर येथे (PDKV Recruitment 2022) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक प्राध्यापक, शिक्षक (व्याख्याता) ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जानेवारी 2023 आहे.

संस्था – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, चंद्रपूर

पद संख्या – 20 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 जानेवारी 2023

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (PDKV Recruitment 2022)

1. सहायक प्राध्यापक / Assistant Professor – 14 पदे

शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी NET किंवा आरक्लेव्हॅनर विषयात पीएच.डी (विषय) / एमए (इंग्रजी लिट.). शक्यतो. NET/ SET

2. शिक्षक (व्याख्याता) / Teachers (Lecturers) – 6 पदे

शैक्षणिक पात्रता : एम.पी.एड. किंवा एम.एस्सी किंवा पीएच.डी NET/ SET

अर्ज फी – फी नाही (PDKV Recruitment 2022)

मिळणारे वेतन – 10,000/- ते 45,000/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Associate Dean, College Agriculture, Mul Distt-Chandrapur-44 1224.

मुलाखतीची तारीख – 10 जानेवारी 2023

मुलाखतीचे ठिकाण – College of Agriculture, Mul District-Chandrapur

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.pdkv.ac.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com