Nagapur Police Bharti 2022 : ‘या’ जिल्ह्यात होणार पोलीस कॉन्स्टेबल भरती!! त्वरित अर्ज करा

Nagapur Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । नागपूर ग्रामीण पोलीस विभागात लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. (Nagapur Police Bharti 2022) यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.पोलीस कॉन्स्टेबल या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सूर झाली असून शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल. पद – पोलीस कॉन्स्टेबल एकूण … Read more

पोलीस भरतीचा मार्ग मोकळा; जून महिन्यात 7 हजार पदे भरणार

Police Bharati 2022

करिअरनामा ऑनलाईन | राज्य सरकारकडून पोलीस होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी असून राज्यात आता सात हजार पदांची पोलीस भरती होणार आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती घेऊन याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे सांगितले … Read more