Police Bharati : हाय कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; पोलीस भरतीत आता तृतीय पंथीयांनाही मिळणार संधी; 14 ते 15 डिसेंबरला करू शकतात अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । पोलीस भरतीत तृतीय पंथीयांना संधी मिळावी याबाबत (Police Bharati) उच्च न्यायालयात शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय घेतला. पोलीस भरतीत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यास तयारी असल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिली. त्यानंतर आता न्यायालयाने सरकारला नियमावली सुधारण्याचे … Read more