Job Notification : ठाणे महानगरपालिकेत ‘या’ पदावर नोकरीची संधी; तुम्ही पात्र आहात का?
करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान ठाणे (Job Notification) महानगरपालिका, ठाणे अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता आणि क्ष-किरण तंत्रज्ञ पदांच्या 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2023 … Read more