CGHS Mumbai Bharti 2022 : 10 वी, 12 वी उत्तीर्णांसह इतर उमेदवारांना नोकरीची मोठी संधी!! CGHS मुंबई येथे रिक्त पदांची भरती सुरु; लगेच अर्ज पाठवा

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय सरकार आरोग्य योजना मुंबई (CGHS Mumbai Bharti 2022) येथे फार्मासिस्ट (अ‍ॅलोपॅथी), नर्सिंग अधिकारी, LDC, MTS (MA/ LMA) पदांच्या एकूण 65 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2022 आहे.

पदाचे नाव –

  1. फार्मासिस्ट (अ‍ॅलोपॅथी)
  2. नर्सिंग अधिकारी
  3. LDC
  4. MTS (MA/ LMA)

पद संख्या – 65 जागा (CGHS Mumbai Bharti 2022)

शैक्षणिक पात्रता – 12th / 10th/ B.Sc / Diploma in Pharmacy (Refer PDF)

नोकरी ठिकाण – मुंबई, नाशिक आणि गोवा

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त संचालक केंद्र सरकार आरोग्य नियोजन कार्यालय, ओएलडी सीजीओ बिल्डिंग (प्रतिष्ठा भवन), तळमजला, दक्षिण विंग, 101, एमके रोड, न्यू मरीन लाइन्स, मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – cghsmumbai.gov.in

असा करा अर्ज – (CGHS Mumbai Bharti 2022)

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवणे आवश्यक आहे.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  4. अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जुलै 2022 आहे.

आवश्यक कागदपत्रे – 

  1. वयाचा दाखला
  2. मार्कलिस्ट
  3. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडे नोंदणीची साक्षांकित प्रत
  4. PPO (पेन्शन पेमेंट ऑर्डर) च्या साक्षांकित प्रती
  5. पासपोर्ट आकाराचे दोन फोटो

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 1

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 2

अधिकृत वेबसाईट –  cghsmumbai.gov.in

CGHS Mumbai Bharti 2022

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com