PGCIL Recruitment 2024 : पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत ‘या’ पदावर नोकरी; दरमहा 1 लाख 60 हजार पगार

PGCIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (PGCIL Recruitment 2024) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नवीन भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अधिकारी प्रशिक्षणार्थी (Officer Trainee) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने … Read more

National Housing Bank Recruitment 2024 : राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेत मॅनेजर, ऑफिसर पदाच्या विविध जागांवर भरती; त्वरा करा

National Housing Bank Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध (National Housing Bank Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, मुख्य अर्थशास्त्रज्ञ, अर्ज विकसक, वरिष्ठ प्रकल्प वित्त अधिकारी, प्रकल्प वित्त अधिकारी, प्रोटोकॉल अधिकारी पदांच्या एकूण 48 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more

Job Alert : राज्याच्या ‘या’ सहकारी बँकेत मॅनेजर, ऑफिसर पदावर भरती; अर्ज करा E-Mail

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । भारती सहकारी बँक, पुणे अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक (आयटी विभाग प्रमुख), वरिष्ठ व्यवस्थापक, आयटी अधिकारी (डिजिटल पेमेंट) पदांच्या एकूण 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने करायचा आहे. अर्ज … Read more

NCB Recruitment 2024 : सरकारी नोकरीची मोठी संधी!! नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत ‘अधिकारी’ पदावर भरती सुरू

NCB Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत भरती जाहीर (NCB Recruitment 2024) करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून विभाग अधिकारी पदाच्या 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2024 आहे. जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत … Read more

HURL Recruitment 2024 : मॅनेजर, इंजिनीअर, ऑफिसर पदावर HURL मध्ये मोठी भरती सुरू; महिना 7 लाख ते 24 लाख पगार

HURL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । हिंदुस्थान उर्वरक अ‍ॅण्ड रसायन लिमिटेड (HURL Recruitment 2024) म्हणजेच HURL अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध जागांसाठी पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. HURLच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 … Read more

NABARD Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्सना ‘ऑफिसर’ होण्याची मोठी संधी!! दरमहा 1 लाख पगार

NABARD Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । NABARD ने भरतीची अधिसूचना (NABARD Recruitment 2024) जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून संशोधन अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे. संस्था – NABARD-Bankers Institute of Rural Developmentभरले जाणारे पद – संशोधन अधिकारी (Revision Officer)अर्ज … Read more

यशोगाथा एका शेतमजुराच्या मुलाची; मुलगा कलेक्टर झाला त्यावेळी आई दुसऱ्याच्या शेतात खुरपत होती

IAS Shrikant Khandekar

करिअरनामा ऑनलाईन | काही व्यक्तींना आपल्या आयुष्यात अपार कष्ट करावे लागते. पण, त्यांना त्या कष्टाचे दुःख नसते. कारण त्यांना वाटत असते की, या कष्टाचे पांग आपला मुलगा किंवा मुलगी भविष्यात फेडेल याच आशेवर ते कष्टाचे डोंगर पार करत असतात. या कष्टाची जाण त्यांच्या मुलांना असेल तर, मुलं ही कष्ट करून ते पांग फेडतात. अशीच एक … Read more

जिद्दीसमोर बिकट परिस्थिती देखील हार पत्करते; पट्ठ्याने वेळोवेळी मिळालेले अपयश हे अधिकारी होऊनच धुवून काढले

vitthal Harale MPSC

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षेमध्ये एका गोष्टीची नितांत गरज असते ती म्हणजे, एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी अभ्यासू वृत्ती आणि चिकाटी! जिद्दीसमोर बिकट परिस्थिती देखील हार पत्करते. हे विठ्ठल गणपत हराळे यांनी सिद्ध करून दाखवले. माढा तालुक्‍यातील उपळाई खुर्द येथे अत्यंत गरीब कुटुबांत विठ्ठल गणपत हराळे यांचे बालपण आणि शैक्षणिक जीवन गेले. त्यांनी अगदी लहानपणापासून गरीबी … Read more

१२ वी पास विद्यार्थ्यांना सैन्यदलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी ! NDA ची प्रवेश प्रक्रिया सुरु

केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत एनडीए प्रवेश परीक्षेचे प्रवेश अर्ज जाहीर झाले आहेत .

वयाच्या २३ वर्षी बनली आयएएस ऑफिसर, परिक्षेच्या दिवशी होता १०३° इतका ताप

सौम्या शर्मा आज भारतीय आयएएस अधिकारी आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा त्यांनी प्रथमच 2017 मध्ये दिली. लवकरच एनएलयूकडून अभ्यास पूर्ण झाल्यानंतर. त्यावेळी सौम्या 22 वर्षांची होती. सौम्या म्हणाली की तिने 19 फेब्रुवारी 2017 रोजी यूपीएससी परीक्षेची तयारी योग्य पद्धतीने सुरु केली. यूपीएससी प्रारंभिक परीक्षेच्या सुमारे चार महिन्यांपूर्वी.