Career After 12th : 12 वी नंतर मेडिकल, इंजिनिअरिंग सोडून ‘या’ क्षेत्रातही करता येईल उत्तम करिअर

Career After 12th (7)

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी नंतर काय करायचं? या प्रश्नाचे उतर (Career After 12th) शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. विज्ञान विषय घेऊन 12 वी पास झालाय; पण तुम्हाला डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचे नसेल, तर तुमच्यासाठी करिअरच्या मार्केटमध्ये अनेक ऑफबीट कोर्सेस उपलब्ध आहेत. 12वी सायन्स पूर्ण केल्यानंतर, तुम्ही UG PG डिप्लोमा/सर्टिफिकेट कोर्स करून डॉक्टर … Read more

5th and 8th Annual Exam : इयत्ता 5 वी आणि वीची वार्षिक परीक्षा ‘या’ तारखेपासून; नापास झाला तर….

5th and 8th Annual Exam

करिअरनामा ऑनलाईन । यंदा इयत्ता 5वी आणि 8वीतील विद्यार्थ्यांना (5th and 8th Annual Exam) वार्षिक परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे, जर हे विद्यार्थी या परिक्षेत नापास झाले तर त्यांना पुढच्या वर्गात जाताच येणार नाही. सुमारे 14 वर्षांनी RTE च्या नियमात बदल करण्यात आला आहे. या बदलप्रमाणे या दोन वर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात पाठविण्याचा प्रकार … Read more

PG CET 2024 : कृषी विद्यापीठांमध्ये PG CET प्रवेश परीक्षेचा अर्ज करण्यासाठी मुदत वाढवली

PG CET 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा (PG CET 2024 ) मंडळे यांच्या वतीने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेकरिता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. 20 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परीक्षा मंडळाच्या वतीने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध विद्याशाखांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश … Read more

CUET UG 2024 : ‘या’ आहेत देशातील टॉप 10 युनिव्हर्सिटीज; CUET UG पास झाल्यानंतर इथे मिळेल प्रवेश; पहा यादी….

CUET UG 2024

करिअरनामा ऑनलाईन । 12वी बोर्डाची परीक्षा पास झाल्यानंतर (CUET UG 2024) प्रत्येक विद्यार्थी देशातील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये प्रवेशाच्या शर्यतीत सामील होतात. यावर्षी, भारतातील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी CUET UG परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. या परीक्षेसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/CUET-UG वर CUET UG 2024 परीक्षेसाठी नोंदणी (CUET UG 2024 Registration) करू शकता. CUET UG 2024 या … Read more

RTE Act : विद्यार्थ्यांनो… तुम्हाला 5 वी आणि 8 वीची परीक्षा पास होणे बंधनकारक; नाहीतर पुढच्या वर्गात प्रवेश नाही

RTE Act

करिअरनामा ऑनलाईन । पहिली ते आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला (RTE Act) नापास करायचे नाही; असं धोरण 2010 पासून ‘आरटीई’अंतर्गत (RTE) राबवण्यात येत आहे. पण आता इयत्ता 5वी व 8वीतील विद्यार्थ्यांची दरवर्षी परीक्षा होणार आहे. दरवर्षी शाळा स्तरावर परीक्षा होतेच, पण आता त्यात बदल करण्यात येणार असून पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा पास व्हावीच लागेल, आणि … Read more

NATA Exam 2024 : आर्किटेक्चर होणाऱ्यांसाठी NATA 2024 परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरू; ‘या’ तारखेला परीक्षा

NATA Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । आर्किटेक्चर होवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (NATA Exam 2024) महत्वाची अपडेट आहे. नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर परीक्षा (NATA) 2024 साठी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर ने नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या परीक्षेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार www.nata.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. या तारखेला होणार परीक्षा NATA परीक्षा एप्रिल … Read more

Big News : कडक नियम!! मराठी शिकवणं सक्तीचं; अन्यथा शाळांची मान्यता होणार रद्द

Big News (5)

करिअरनामा ऑनलाईन । ज्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय (Big News) शिकवला जात नाही, अशा शाळेची मान्यता किंवा ना-हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याबाबतची मोठी तरतूद मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमातील कलम 4 मध्ये करण्यात आली आहे. जर शाळांमध्ये मराठी भाषा विषय शिकविला जात नसल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या निदर्शनास आल्यास तसा अहवाल शासनास सादर … Read more

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाची मोठी घोषणा!! ‘या’ विद्यार्थ्यांना फी मध्ये भरघोस सवलत अन् वसतिगृहात मिळणार मोफत प्रवेश

Shivaji University

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठाने एक मोठी घोषणा (Shivaji University) केली आहे. येत्या शैक्षणिक वर्षात कला, वाणिज्य, विज्ञान यांसारख्या पदव्युत्तर विभागात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातून प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून खास सवलत देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात 100 टक्के सूट तसेच अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक शुल्कात 25 टक्के सवलत तर वसतिगृहात मोफत प्रवेश देण्यात … Read more

Shikshak Bharti 2024 : ‘या’ जिल्ह्यातील शाळेला मिळणार 604 शिक्षक; यादी जाहीर

Shikshak Bharti 2024 (6)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यभरात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून (Shikshak Bharti 2024) शिक्षक भरती सुरु आहे. ती म्हणजे आता जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या 878 जागा भरवण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रक्रियेत आता 604 उमेदवारांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्याला 604 शिक्षक मिळणार आहेत. तरीही यातील 274 जागा रिक्तच राहिल्या आहेत .राज्याच्या … Read more

Shikshak Bharti : तब्बल 20 वर्षानंतर पहिल्यांदाच शिक्षकांची 11 हजार पदे भरली; भरतीचा पहिला टप्पा पूर्ण

Shikshak Bharti

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या 20 वर्षातील सर्वात मोठ्या शिक्षक (Shikshak Bharti) भरतीचा पहिला टप्पा रविवारी (दि. 25) रात्री पूर्ण करण्यात आला असून जवळपास 11 हजार नवीन शिक्षकांची भर राज्यातील शाळांमध्ये पडली आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पध्दतीने राबवली जात आहे. उमेदवारांच्या काही शंका असल्यास त्याचे निरसन करण्यासाठी पहिल्यांदाच ‘तक्रार निवारण व दुरुस्ती समितीची’ स्थापन … Read more