IDEMI मुंबई येथे Ex-ITI ट्रेड अॅप्रेंटिस पदाच्या 29 जागासाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन । IDEMI मुंबई येथे एक्स-आयटीआय ट्रेड अॅप्रेंटिस पदाच्या 29 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2021 आहे. IDEMI Recruitment 2021 एकूण जागा – 29 पदाचे नाव – एक्स-आयटीआय ट्रेड अॅप्रेंटिस शैक्षणिक पात्रता – Passed ITI in … Read more