IPS Success Story : ‘या’ दोन ओळींनी दिली प्रेरणा; IPS अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांच्या यशाचं रहस्य

IPS Success Story Girish Yadav

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्राला प्रशासकीय अधिकाऱ्यांची फार (IPS Success Story) मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील, मराठी मातीत जन्माला आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी संपूर्ण देशात आपल्या राज्याचे नाव मोठे केले आहे. अशाच एका अधिकाऱ्याच्या कामगिरीविषयी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया मराठी मातीत जन्माला आलेले आयपीएस अधिकारी गिरीश यादव यांच्याबाबत. ग्रामीण भागातून घेतले शालेय शिक्षण  गिरीश … Read more

MPSC Group C : आनंदाची बातमी!! आता गट- क मधील लिपिकवर्गीय पदे MPSC मार्फत भरणार

MPSC Group C

करिअरनामा ऑनलाईन। सरळसेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (MPSC Group C) आनंदाची बातमी आहे. गट- क मधील लिपिकवर्गीय पदे सरळसेवेने MPSCमार्फत भरण्यात येणार आहेत. मागील 3.5 वर्षांपासून पाठपुरावा करत असलेल्या मागणीला अखेर यश आलं आहे. केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर सर्व पदे MPSC द्वारे भरण्यात यावी, यासाठी 2019 पासून शासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता. भरती प्रक्रियेत येणार … Read more

Breaking News : MPSC च्या विद्यार्थ्यांना खुशखबर!! आयोगाकडून पदसंख्येत वाढ; नेमक्या किती जागांसाठी होणार भरती??

Breaking News

करिअरनामा ऑनलाईन। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या पदसंख्येतील (Breaking News) वाढीबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या परीक्षेद्वारे विविध संवर्गातील एकूण 623 पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृत वेबसईट वर दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित राज्यसेवा पूर्व परीक्षेकरिता दिनांक 11 मे 2022 रोजी … Read more

MPSC Recruitment 2022 : MPSC ने केली भरतीची घोषणा; पहा काय आहे पात्रता

MPSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच काही जागांवर (MPSC Recruitment 2022) भरती करणार आहे. आयोगाने यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ भूवैज्ञानिक, कार्यकारी अभियंता (इलेक्ट्रिकल), फार्मासिस्ट, सहाय्यक (कायदेशीर) ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनंने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे. आयोग … Read more

IAS Success Story : अपयश हीच यशाची पहिली पायरी; वाचा IAS अमित काळे यांचा प्रेरणादायी प्रवास

IAS Success Story of Amit Kale

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्राच्या मराठी मातीत जन्माला आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी (IAS Success Story) परराज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आपल्या राज्याचे नाव मोठे केले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मराठी मातीत जन्माला आलेले IAS अधिकारी अमित काळे यांच्याबाबत. चौथ्या प्रयत्नात मारली बाजी देशात UPSC ची परीक्षा सर्वात अवघड समजली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रवास चढ-उतारांनी … Read more

GK Updates : असं कोणतं फळ आहे, जे आपण खाऊ शकत नाही?

GK Updates

प्रश्न : पांढरं सोनं कशाला (GK Updates) म्हटलं जातं ? उत्तर : जगात अनेक प्रकारच्या वस्तूंची सोन्याशी तुलना केली जाते, परंतु प्लॅटिनम हे पांढरं सोनं म्हणून ओळखलं जातं. प्रश्न : असं कोणतं फळ आहे, जे आपण खाऊ शकत नाही? उत्तर : मेहनतीचं फळ प्रश्न : असं काय आहे जे जेवढं जास्त तुमच्या जवळ राहतं तितकं … Read more

MPSC Recruitment 2022 : मोठी बातमी!! MPSC ने केली भरतीची घोषणा; पहा कोणती पदे भरली जाणार

MPSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी (MPSC Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, सहायक अभियंता पदांच्या एकूण 378 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची … Read more

GK Update : जगातील पहिली महिला पंतप्रधान कोण आणि कोणत्या देशाची?

GK Update

करिअरनामा ऑनलाईन। उमेदवारांना स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. परीक्षा कोणतीही (GK Update) असो, तयारी करत असताना अभ्यासक्रमानंतर जास्तीत जास्त लक्ष सामान्य ज्ञान किंवा चालू घडामोडींवर केंद्रित केले पाहिजे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही इथे काही सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न घेऊन आलो आहोत… प्रश्न 1 : भारतातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्राची … Read more

MPSC Recruitment 2022 : MPSC ‘या’ पदांवर करणार मोठी भरती; असा करा अर्ज

MPSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली (MPSC Recruitment 2022) आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी, आवेधन अभियंता, भूवैज्ञानिक, कनिष्ठ भूवैज्ञानिक, सहायक प्रशासन अधिकारी पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2022 आहे. … Read more

Career News : राज्य सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ सरकारी पदांसाठी MPSC मार्फत होणार भरती

Career news

करिअरनामा ऑनलाईन। काही महिन्यांआधी राज्यात सत्ता परिवर्तन झालं. यानंतर नवीन मंत्रिमंडळही आलं. मात्र (Career News) गेले कित्येक वर्ष विद्यार्थ्यांना आणि सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या समस्या मात्र तशाच प्रलंबित होत्या. सत्तेत आल्यानंतर आता नवीन राज्य सरकारनं निर्णयांचा आणि घोषणांचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या मंत्रीमंडळाने आता सरकारी नोकरी करू … Read more