MPSC Recruitment 2022 : मोठी बातमी!! MPSC ने केली भरतीची घोषणा; पहा कोणती पदे भरली जाणार

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी (MPSC Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, सहायक अभियंता पदांच्या एकूण 378 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 3 ऑक्टोबर 2022 असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2022 आहे.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग

परीक्षेचे नाव – महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2022

भरले जाणारे पद –

वनक्षेत्रपाल

उप संचालक

तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी

सहायक अभियंता (MPSC Recruitment 2022)

पद संख्या – 378 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 3 ऑक्टोबर 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑक्टोबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र

परीक्षा केंद्र – औरंगाबाद, अमरावती मुंबई, पुणे, नाशिक & नागपूर.

अर्ज फी – (MPSC Recruitment 2022)

अमागास – रु. 394/-

मागासवर्गीय/ अनाथ/ दिव्यांग – रु. 294/-

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com