MPSC Result : MPSC राज्यसेवेत प्रमोद चौगुलेचा डंका; सलग दुसऱ्यांदा मिळवला पहिला क्रमांक 

MPSC Result

करिअरनामा ऑनलाईन । राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल (MPSC Result) लागला आहे. या परीक्षेत प्रमोद चौगुले यांनी सलग दुसऱ्यांदा पहिला क्रमांक मिळवला आहे. मागच्या वर्षीही त्यांचा पहिला क्रमांक आला होता. मात्र तेव्हा त्यांना हवी असलेली पोलीस उपअधीक्षक ही पोस्ट नसल्याने त्यांनी दुसऱ्यांदा परीक्षा दिली आणि आता पुन्हा त्यांनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. या … Read more

MPSC Result 2022 : प्रमोद चौगुले राज्यात प्रथम तर मुलींमध्ये रुपालीची बाजी; संपूर्ण यादी चेक करा

MPSC Result 2022

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून सांगलीचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम आला आहे. तसेच मुलींमध्ये रुपाली माने यांचा प्रथम क्रमांक आला आहे. याबाबत एमपीएसने अधिकृत वेबसाईटवर माहिती दिली आहे. MPSC च्या इतिहासात प्रथमच एवढया गतिमानतेने निकाल राज्यसेवेचा घोषित होत आहे. MPSC द्वारे आयोजित राज्यसेवा मुलाखत कार्यक्रम आजच संपला आहे. आणि एका तासात आयोगाने … Read more

मला यंदा परीक्षा पास होऊन तिच्या घरच्यांशी बोलून लग्न करायचं होतं..!! एका MPSC वाल्याची शोकांतिका..

करिअरनामा | कोरोना संकटाच्या काळात लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. विद्यार्थी मित्रांची या काळातील महत्त्वाची अडचण म्हणजे परीक्षा न होणं आणि भविष्यातील करिअरबाबत साशंक राहणं. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही तिसऱ्यांदा पुढे ढकलल्या गेल्या असताना या सर्व प्रक्रियेचा त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव … Read more

दिवाणी न्यायाधीश पदाच्या पूर्व परीक्षेतून 760 उमेदवार पात्र

महाराष्ट्र लोकसभा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न मुलाने केले पूर्ण; २४ व्या वर्षी बनला नायब तहसीलदार

करिअरनामा ऑनलाईन । अनेक आईवडील आपली अर्धवट राहिलेली स्वप्ने आपल्या मुलांकडून पूर्ण व्हायची ईच्छा बाळगून असतात. पण बऱ्याचदा मुलांना त्यामध्ये रस नसतो किंवा त्यांच्या आवडी वेगळ्या असतात. नाशिकच्या शुभम मदाने याचे मात्र थोडेसे वेगळे आहे. त्याच्या वडिलांनी कधी स्वतःची स्वप्ने त्याच्यावर लादली नाहीत. मात्र त्याने लहानपणापासूनच वडिलांनी पाहिलेले उच्चशिक्षणचे स्वप्न पाहायला सुरुवात केली. आणि वडिलांनी … Read more

एसटी कंडक्टरचा मुलगा बनला डेप्युटी कलेक्टर, MPSC परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक

करिअरनाव ऑनलाईन । महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या (MPSC) मुख्य परीक्षा 2019 चा निकाल जाहीर झाला आहे. सातारा जिल्ह्यातला प्रसाद चौगुले याने परीक्षेत बाजी मारत राज्यात पहिला तर उस्मानाबाद जिल्ह्यातील रवींद्र अप्पादेव शेळके याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. पर्वणी पाटील मुलींमध्ये पहिली आली आहे. ही राज्यसेवेची सर्वात मोठी बॅच होती. या बॅचमध्ये 420 अधिकारी झाले आहेत. … Read more

MPSC परीक्षेत कराडचा प्रसाद राज्यात प्रथम; सोडली होती FIAT मधील नोकरी, वडील MSEB मध्ये कामाला

कराड प्रतिनिधी । एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये कराड येथील प्रसाद चौगुले राज्यात प्रथम आला आहे. मागासवर्गीय प्रवर्गातून रविंद्र शेळके, तर महिला प्रवर्गातून पर्वणी पाटील प्रथम आल्या आहेत. प्रसाद चौघुले याचे मूळ गाव कराड असून त्याने इंजिनीरिंगची पदवी कराड येथील गव्हर्नमेंट इंजिनीयरिंग कॉलेज येथून घेतली आहे. तसेच प्रसाद याचे शालेय शिक्षण … Read more

MPSC | राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर; प्रसाद चौगुले राज्यात प्रथम, उपजिल्हाधिकारी पदी निवड

करिअरनामा । एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये प्रसाद चौगुले राज्यात प्रथम आले आहेत. मागासवर्गीय प्रवर्गातून रविंद्र शेळके, तर महिला प्रवर्गातून पर्वणी पाटील प्रथम आल्या आहेत. एकूण 420 परीक्षार्थी यांची निवड यादी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिध्द केली आहे.13 जुलै ते 15 जुलै 2019 रोजी ह्या साठी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये … Read more

MPSC PSI Result : २०१८ साली झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेली पोलीस उपनिरीक्षक मुख्य – 2019 परीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.