UPSC Success Story : लग्न करायचं नव्हतं म्हणून बंड केलं.. आईच्या निधनाचं दुःखही पचवलं; मुलगी बनली कलेक्टर
करिअरनामा ऑनलाईन । पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील (UPSC Success Story) नीरा नदीच्या काठी वसलेल्या भगतवाडी या गावची शामल भगत (Shamal Bhagat IAS) ही तरूणी. तिचे वडील कल्याण भगत हे शेती आणि रंगकाम करण्याचा व्यवसाय करतात. तिच्या घरची परिस्थिती बेताचीच असल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलं. समोर आलेल्या प्रत्येक संकटांचा न डगमगता सामना करणाऱ्या … Read more