Success Story : मजूर आईच्या मुलानं मिळवली 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप; बीडच्या तरुणानं हे कसं शक्य केलं
करिअरनामा ऑनलाईन । बीड जिल्ह्यातल्या रोहतवाडी गावचे (Success Story) तरुण डॉ. महेश नागरगोजे यांना प्रतिष्ठेची डॉ. मेरी क्यूरी फेलोशिप जाहीर झाली आहे. युरोपियन कमिशनकडून ही फेलोशिप दिली जाते. महेश यांना एकूण 1 लाख 89 हजार युरो म्हणजेच जवळपास 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप मिळाली आहे. या फेलोशिपच्या माध्यमातून महेश पुढील 2 वर्षं ब्रेन स्ट्रोक्स या … Read more