Success Story : ऐकू येत नव्हतं पण ध्येय ठरलं होतं; नाशिकचा आशिष NEETमध्ये देशात ठरला अव्वल; असा केला अभ्यास

Success Story of Ashish Bharadia

करिअरनामा ऑनलाईन । वैद्यकीय शाखेच्या प्रवेशासाठी घेतल्या (Success Story) जाणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या NEET परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकचा आशिष भराडीया हा विद्यार्थी दिव्यांगामध्ये देशात प्रथम आला आहे. तर जनरल कॅटेगिरीमध्ये देशात त्याचा 722 वा रँक आला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे नाशिकसह जिल्हाभरात त्याचे कौतुक होत आहे. नीट परीक्षेला यावर्षी देशभरातून 21 … Read more

UPSC Success Story : स्वप्न होतं ‘मिस इंडिया’ होण्याचं; क्रॅक केली UPSC; कोण आहे ही ब्युटी क्वीन

UPSC Success Story of Taskeen Khan

करिअरनामा ऑनलाईन । बऱ्याचवेळा असं होतं की तुमचं ध्येय (UPSC Success Story) काहीतरी वेगळं बनण्याचं असतं पण नशीब तुम्हाला वेगळ्याचं दिशेने घेवून जाते. असं काहीतरी घडलं आहे तस्किन खान या तरुणीच्या बाबतीत. माजी ‘मिस उत्तराखंड’ तस्किन खानचे ‘मिस इंडिया’ होण्याचे स्वप्न होते. पण वेळेने असं वळण घेतलं की आता ती ब्युटी क्वीन न होता IAS … Read more

UPSC Success Story : सोशल मिडियापासून दोन हात लांब; वडील DSP तर वकील मुलगी झाली IAS; स्मृतीनं सांगितलं टॉपर होण्याचं रहस्य

UPSC Success Story of Smriti Mishra

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण (UPSC Success Story) घेतलेल्या स्मृती मिश्राने UPSC परीक्षेत संपूर्ण भारतात 4 था क्रमांक पटकावला आहे. टॉपर स्मृती मिश्राने सेंट क्लेअर्स, आग्रा येथून 10वी आणि 12वीचे शिक्षण घेतले आहे. तिचे वडील राजकुमार मिश्रा हे आग्रा आयजी झोनचे प्रेझेंटर आहेत. स्मृतीने तिसऱ्या प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. बारावीनंतर तिने … Read more

Career Success Story : दिवस बदलतात!! आशा सेविकेचा मुलगा मोठ्या जिद्दीने झाला DYSP

Career Success Story of Shivam Visapure

करिअरनामा ऑनलाईन । कराड तालुक्यातील चरेगाव येथील (Career Success Story) विसापूरे हे कुटुंब आज अचानकच चर्चेत आलं ते ह्या कुटुंबातील तरुणामुळे. कठोर मेहनतीने 26 वर्षीय शिवम विसापूरे याने थेट पोलिस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली आहे. त्याने मिळवलेल्या यशामुळे आज सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. एका खोलीत सर्व कुटुंब कराड तालुक्यातील चरेगाव येथील विसापूरे हे सर्वसाधारण … Read more

Success Story : वडील IPS; IIT मधून B.Tech; देशात 3री रँक; 5व्या प्रयत्नात यश खेचणाऱ्या IASने सांगितलं यशाचं रहस्य 

Success Story Uma Harathi N

करिअरनामा ऑनलाईन । उमा हर्थी एन हिने UPSC 2022 च्या परीक्षेत (Success Story) संपूर्ण भारतात तिसरा क्रमांक पटकावला आहे. उमा यांनी आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या आयपीएस वडिलांना दिले. हर्थीचे वडील एन व्यंकटेश्वरलू सध्या तेलंगणातील नारायणपेट जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. हे यश वडिलांचे उमा हर्थी हिने आयआयटी-हैदराबाद येथून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बीटेकचे शिक्षण घेतले … Read more

UPSC Success Story : वडिलांचे अचानक निधन; आईने दिले बळ; ऑनलाईन अभ्यास करुन मुलीने UPSC परिक्षेत केलं टॉप

UPSC Success Story of Garima Lohiya

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बिहार (UPSC Success Story) येथील बक्सरच्या गरिमा लोहिया हिने संपूर्ण देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या यशात गरिमाची आई सुनीता लोहिया यांचा मोठा वाटा आहे. पतीच्या निधनानंतर सुनीता लोहिया यांनी आपल्या मुलीचे स्वप्न भंग होऊ दिले नाही. त्यांनी वेळोवेळी मुलीचे मनोबल वाढवण्याचे काम केले. गरिमाने मिळवलेल्या यशामध्ये केवळ … Read more

Success Story : सख्ख्या बहीण-भावंडांनी करुन दाखवलं; घरीच अभ्यास करुन दिली MPSC; दोघे झाले इंजिनिअर

Success Story of Siblings

करिअरनामा ऑनलाईन । पृथ्वीराज प्रशांत पाटील व प्रियांका प्रशांत (Success Story) पाटील या सख्ख्या बहिण-भावंडांची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिक्षेत त्यांनी जिद्दीच्या जोरावर भरघोस असं यश मिळवलं आहे. पृथ्वीराज व प्रियांका हे दोघे भावंडे सातारा जिल्ह्यातील मौजे शिरगाव … Read more

UPSC Success Story : अपघातात हात-पाय गमावले; तीन बोटांनी पेपर सोडवला; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC

UPSC Success Story of Suraj Tiwari

करिअरनामा ऑनलाईन । परिस्थिती कशीही असो, माणसाची (UPSC Success Story) इच्छाशक्ती प्रबळ असेल तर प्रत्येक परिस्थिती त्याच्यासमोर लहानच असते. मैनपुरीच्या सूरज तिवारीनेही अशीच कामगिरी करुन दाखवली आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या UPSC 2022 परीक्षेच्या अंतिम निकालात त्याने संपूर्ण भारतात 917 वा क्रमांक मिळवला आहे. सूरजला दोन्ही पाय नाहीत, एक हातही नाही आणि एका हाताला तीनच बोटे … Read more

IAS Success Story : 35 वेळा नापास… तरी हिम्मत हारली नाही; आधी IPS अन् नंतर IAS झालेला ‘हा’ तरुण कोण?

IAS Success Story Vijay Vardhan

करिअरनामा ऑनलाईन । सतत प्रयत्न करणारे कधीच हार (IAS Success Story) मानत नाहीत. एखाद्या व्यक्तिमध्ये संयम, धैर्य आणि कष्ट करण्याची जिद्द असेल तर तो काहीही करू शकतो. ओसाड जमिनीवर सोने उगवण्यापासून करोडो रुपयांची कंपनी स्थापन करण्यापर्यंत जिद्दी व्यक्ति काहीही करु शकते. केंद्रीय लोकसेवा आयोगाची अती कठीण परीक्षा पास होण्यासाठी देशातील लाखो तरुण दिवस रात्र मेहनत … Read more

Business Success Story : वडिलांनी सांगितलं IAS हो; लेकानं गर्ल्स हॉस्टेलसमोर टाकला चहाचा स्टॉल, आज जमतो 150 कोटींचा गल्ला

Business Success Story (1)

करिअरनामा ऑनलाईन । नवी दिल्लीतलं चाय सुट्टा बार हे दोन मित्रांनी (Business Success Story) सुरू केलेलं एक चहाचं साधं दुकान. मात्र आता त्याच्या अनेक शाखा विविध शहरांमध्ये सुरू झाल्या आहेत. अनुभव दुबे आणि आनंद नायक या इंदूरमध्ये राहणाऱ्या अवघ्या 22-23 वर्षांच्या दोन मित्रांनी ‘चाय सुट्टा बार’ सुरु केला. दोघांनी बी.कॉमचं शिक्षण घेतलं होतं. अनुभवचे वडील … Read more