Mahavitaran Recruitment 2024 : 10+2 पास उमेदवारांसाठी महावितरणमध्ये नोकरी; 5347 पदांवर भरती

Mahavitaran Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (Mahavitaran Recruitment 2024) अंतर्गत मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून विद्युत सहाय्यक पदांच्या तब्बल 5347 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे. … Read more

RPF Recruitment 2024 : RPF अंतर्गत ‘कॉन्स्टेबल’च्या 4660 पदांवर भरती; कसा कराल अर्ज? अकाउंट कसे उघडायचे?

RPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रेल्वेने आरपीएफ अंतर्गत (RPF Recruitment 2024) कॉन्स्टेबल पदांसाठी भरती जाहीर केली आहे. तब्बल 4660 पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अनेकदा ऑनलाइन फॉर्म भरताना उमेदवारांना अडचणी येतात; यावर उपाय काढत रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) च्या भरतीसाठी उमेदवारांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची (FAQ) यादी … Read more

Naval Dockyard Recruitment 2024 : 8 वी/10 वी/ITI पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी

Naval Dockyard Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Naval Dockyard Recruitment 2024) तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे ‘अप्रेंटिस’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 301 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता या भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे; असे आवाहन करण्यात … Read more

NVS Recruitment 2024 : मेगाभरती!! नवोदय विद्यालय समिती अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी

NVS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नवोदय विद्यालय समिती अंतर्गत मोठी (NVS Recruitment 2024) भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून TGT, PGT पदांच्या एकूण 500 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2024 आहे. संस्था – नवोदय विद्यालय समितीभरले जाणारे पद – TGT, … Read more

Railway Recruitment 2024 : राज्यातील तरुणांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी; पात्रता फक्त 10 वी पास

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन ।रेल्वेमध्ये मोठी भरती निघाली (Railway Recruitment 2024) आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 861 रिक्त पदे भरली जाणार आहेत. याभरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. रेल्वेतील भरती ही महत्वाची भरती समजली जाते. रेल्वेत भरती होण्यासाठी देशातील अनेक … Read more

SSC CHSL Recruitment 2024 : सर्वात मोठी बातमी!! 12 वी पास उमेदवारांची SSC CHSL अंतर्गत मेगाभरती सुरू

SSC CHSL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात (SSC CHSL Recruitment 2024) असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे. कर्मचारी निवड आयोगाने याबाबत माहिती … Read more

CLW Recruitment 2024 : 10 वी पाससाठी मोठी बातमी!! चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स अंतर्गत 492 पदावर भरती सुरू

CLW Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स अंतर्गत (CLW Recruitment 2024) भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कंपनीने या भरतीबाबत नुकतीच अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून फिटर, टर्नर, मशीनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, पेंटररेफ या पदांच्या एकूण 492 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more

Indian Merchant Navy Recruitment 2024 : 10 वी, 12 वी पास तरुणांसाठी मर्चंट नेव्हीमध्ये 4108 पदांवर मोठी भरती

Indian Merchant Navy Recruitment 202

करिअरनामा ऑनलाईन । देशातील अनेक तरुणांना (Indian Merchant Navy Recruitment 2024) मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी मिळवून लाईफ सेट करण्याचं अनेकांचं ध्येय असतं. या तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. मर्चंट नेव्हीने विविध विभागांसाठी पात्र उमेदवारांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. अधिकृत घोषणेनुसार, ही भरती मोहीम डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सी मॅन … Read more

SBI Recruitment 2024 : SBI ची जम्बो भरती!! लवकरच 7000 पेक्षा जास्त जागांवर होणार भरती

SBI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । ज्या उमेदवारांना बँकेत नोकरी (SBI Recruitment 2024) करायची आहे; अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेत मेगाभरती होणार आहे. भारतीय स्टेट बँकेत तब्बल 7000 हून अधिक पदांवर बंपर भरती करण्यात येणार आहे. या भरतीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली नाही; मात्र लवकरच ही भरती जाहीर होण्याची शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या … Read more

IB Recruitment 2024 : इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत मोठी भरती; 10 वी पास ते ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज

IB Recruitment 2024 (4)

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात (IB Recruitment 2024) असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती सरकारी नोकरीची उत्तम संधी समजली जाते. या माध्यमातून Ministry of Home Affairs अंतर्गत मोठी भरती केली जाणार आहे. इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत ACIO-I/Exe, ACIO-II/Exe, JIO-I/Exe, … Read more