SSC CHSL Recruitment 2024 : सर्वात मोठी बातमी!! 12 वी पास उमेदवारांची SSC CHSL अंतर्गत मेगाभरती सुरू

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात (SSC CHSL Recruitment 2024) असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.

कर्मचारी निवड आयोगाने याबाबत माहिती दिली. नवीन अपडेट नुसार ही भरती सुमारे 3712 पदांसाठी होणार. यामध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क, ज्युनिअर सेक्रेटेरिअल असिस्टंट, ज्युनिअर (SSC CHSL Recruitment 2024) पर्सनल असिस्टंट, डेटा एंट्री ऑफिसर या पदांचा समावेश आहे. या सर्व पदांवर केंद्र सरकारच्या मंत्रालय आणि इतर विभागांमध्ये थेट भरती होणार आहे. या प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन अर्ज 08 एप्रिल 2024 पासून सुरु झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 असून फी भरण्याची अंतिम मुदत लवकरच जाहीर करण्यात येईल. पाहूया भरती विषयी सविस्तर…

संस्था – स्टाफ सिलेक्शन कमिशन
भरले जाणारे पद –
1. निम्न विभागीय लिपिक (LDC)
2. कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
3. डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
पद संख्या – 3712 पदे (SSC CHSL Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मे 2024

वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे
अर्ज फी – (SSC CHSL Recruitment 2024)
1. Women/SC/ST/PWD/Ex – Nill
2. इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
निम्न विभागीय लिपिक (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)Candidates must have passed the 12th Standard or equivalent examination from a recognized Board or University.
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)12th Standard pass in Science stream with Mathematics as a subject from a recognized Board or equivalent.

मिळणारे वेतन – (SSC CHSL Recruitment 2024)

पदवेतन
निम्न विभागीय लिपिक (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)Pay Level-2 (Rs.19,900-63,200).
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)Pay Level-4(Rs. 25,500-81,100) and Level-5(Rs. 29,200-92,300).
काही महत्वाच्या तारखा –
Dates for submission of online applications 08-04-2024 to 07-05-2024
Last date and time for receipt of online  applications 07-05-2024 (23:00)
Last date and time for making online fee payment 08-05-2024 (23:00)
Dates of ‘Window for Application Form  Correction’ and online payment of Correction  Charges.10-05-2024 to 11-05-2024 (23:00)
Schedule of Tier-I (Computer Based Examination) June-July 2024
Schedule of Tier-II (Computer Based Examination) To be notified later

निवड प्रक्रिया –
The SSC selection process includes a Computer Based Examination, which will have the following sections:
1. Written Exam
2. Trade/ Skill Test (SSC CHSL Recruitment 2024)
3. Document Verification
4. Medical Examination
SSC CHSL Tier 1 Exam Pattern
1. Negative Marking: 1/4th
2. Time Duration: 1 Hour
3. Mode of Exam: Online (CBT)

SubjectQuestionsMarks
General Intelligence/ Reasoning2550
General Awareness/ GK2550
Quantitative Aptitude/ Maths2550
English Language2550
Total100200

SSC CHSL Tier 2 Exam Pattern

काही महत्वाच्या लिंक्स – (SSC CHSL Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com