Railway Recruitment 2024 : राज्यातील तरुणांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी; पात्रता फक्त 10 वी पास

करिअरनामा ऑनलाईन ।रेल्वेमध्ये मोठी भरती निघाली (Railway Recruitment 2024) आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 861 रिक्त पदे भरली जाणार आहेत. याभरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

रेल्वेतील भरती ही महत्वाची भरती समजली जाते. रेल्वेत भरती होण्यासाठी देशातील अनेक तरुण-तरुणी इच्छुक असतात. अशा उमेदवारांसाठी ही भरती महत्वाची ठरणार आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे. जाणून घेवूया सविस्तर….

संस्था – दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर
भरले जाणारे पद – अप्रेंटिस
पद संख्या – 861 पदे (Railway Recruitment 2024)
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा – 15 ते 24 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Applicants must have passed Matriculation or its equivalent with a minimum of 50% marks. Additionally, they should possess a National Trade Certificate (ITI) in the relevant trade.

भरतीचा तपशील – (Railway Recruitment 2024)

Trade NameTotal
For Nagpur Division
Fitter90
Carpenter30
Welder19
COPA114
Electrician185
Stenographer (English)/ Secretarial Assistant19
Plumber24
Painter40
Wireman60
Electronics Mechanic12
Diesel Mechanic90
Upholsterer (Trimmer)02
Machinist22
Turner10
Dental Laboratory Technician01
Hospital Waste Management Technician02
Health Sanitary Inspector02
Gas Cutter07
Stenographer (Hindi)08
Cable Jointer10
Digital Photographer00
Driver-cum-Mechanic (Light Motor Vehicle)02
Mechanic Machine Tool Maintenance12
Mason (Building Constructor)27
For Workshop Motibagh
Fitter35
Welder07
Carpenter04
Painter12
Turner02
Secretarial Steno (Eng) Practice03
Electrician

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज खाली (Railway Recruitment 2024) दिलेल्या लिंक वरून करायचा आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे.
5. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

काही महत्वाच्या लिंक्स – (Railway Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
secr.indianrailways.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com