RCFL Recruitment 2023 : राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लि. मुंबई अंतर्गत भरती सुरु; 248 पदे रिक्त

RCFL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स (RCFL Recruitment 2023) लिमिटेड, मुंबई येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 248 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे. संस्था – राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई पद … Read more

SBI Recruitment 2023 : स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये 1438 पदांवर निघाली भरती; या लिंकवर करा APPLY

SBI Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बॅंक ऑफ इंडिया अंतर्गत विविध रिक्त (SBI Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संकलन सूत्रधार, सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी पदांच्या एकूण 1438 जागा भरल्या जाणार आहेत.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे. संस्था – स्टेट बॅंक ऑफ … Read more

Central Railway Recruitment : सेंट्रल रेल्वेने जाहीर केली बंपर भरती; 10 वी पास करू शकतात अर्ज

Central Railway Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही 10 वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या (Central Railway Recruitment) शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदाच्या तब्बल 2422 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023 आहे. संस्था – सेंट्रल रेल्वे अर्ज करण्याची … Read more

Indian Oil Recruitment : 10वी/12वी उमेदवारांसाठी मोठी बातमी!! Indian Oilमध्ये भरतीसाठी लगेच Apply करा 

Indian Oil Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे लवकरच (Indian Oil Recruitment) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून तंत्रज्ञ, पदवीधर आणि ट्रेड अप्रेंटिस पदांच्या 1760 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे. संस्था – … Read more

McDonald’s Recruitment : खुशखबर!! McDonald’s भारतामध्ये करणार बंपर भरती

McDonald's Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । सध्या जगभरातल्या अनेक लहान-मोठ्या कंपन्यांनी (McDonald’s Recruitment) कर्मचारी कपातीचा धडाका सुरू केला आहे. विशेषत: ट्विटर, मेटा आणि अॅमेझॉन या कंपन्यांनी मोठी कर्मचारी कपात केली आहे. असं असताना फूड इंडस्ट्रीमध्ये मात्र नवीन नोकऱ्यांची संधी खुली झाली आहे. Quick Service Restaurant असलेल्या ‘मॅकडोनाल्ड्स इंडिया’ने पाच हजार नवीन कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने … Read more

PowerGrid Recruitment : PowerGrid Corporationमध्ये मिळेल थेट नोकरी; ‘या’ रिक्त पदांसाठी लगेच अर्ज करा

PowerGrid Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PowerGrid Recruitment) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. डिप्लोमा ट्रेनी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 आहे. संस्था – पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन … Read more

Police Bharti 2022 : पोलीस बनणं स्वप्न नसून ध्येय आहे…अशी करा गणित विषयाची तयारी

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा करण्यात (Police Bharti 2022) आली आहे. राज्य सरकारनं तब्बल 18,000 पेक्षा अधिक पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रानातील तरुणांना पोलीस होण्याचा गोल्डन चान्स मिळणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. तसंच 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र … Read more

Police Bharati 2022 : पोलीस भरती होणाऱ्या तरुणांसाठी दिलासा; अर्ज भरण्यासाठी 15 दिवस वाढवले

Police Bharati 2022

करिअरनामा ऑनलाईन। नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस भरती (Police Bharati 2022) प्रक्रियेसाठी शासनाच्या वेब साईटवर उमेदवारांकडून अर्ज भरले जात आहेत. मात्र ती वेबसाईटच व्यवस्थित चालत नसल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच आतापर्यंत राज्यभरातून 11 लाख 80 … Read more

Police Bharti Syllabus 2022 : पोलीस भरती होणाऱ्या तरुणांसाठी इथे मिळेल संपूर्ण माहिती

Police Bharti Syllabus 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्रात पोलीस भरती प्रक्रियेला (Police Bharti Syllabus 2022) अखेर मुहूर्त मिळाला आहे. एकूण 17130 जागांवर पोलीस भरती होणार आहे. ही भरती पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई या पदांसाठी होणार आहे. त्यानुसार तुम्ही देखील पोलीस भरतीचा फॉर्म भरत असाल तर आज आम्ही तुम्हाला पोलीस भरती 2022 च्या लेखी परीक्षेच्या पूर्ण अभ्यासक्रमाची माहिती देणार … Read more

Agniveer Recruitment : 22 नोव्हेंबरपासून कोल्हापूरात अग्निवीर भरती, 98 हजार तरुण देणार परीक्षा

Agniveer Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। कोल्हापुरात अग्निवीर सैन्य भरतीची (Agniveer Recruitment) प्रक्रिया येत्या 22 तारखेपासून सुरू होणार आहे. 11 डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या भरतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर या भरतीची तयारी सुरू असून साधारण 98 हजार तरुणांनी भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे. अग्नीवीर योजनेच्या विरोधात देशभर आंदोलने झाली असली तरी मैदानावरचे चित्र … Read more