Indian Oil Recruitment : 10वी/12वी उमेदवारांसाठी मोठी बातमी!! Indian Oilमध्ये भरतीसाठी लगेच Apply करा 

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे लवकरच (Indian Oil Recruitment) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून तंत्रज्ञ, पदवीधर आणि ट्रेड अप्रेंटिस पदांच्या 1760 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे.

संस्था – इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड

भरली जाणारी पदे – तंत्रज्ञ, पदवीधर आणि ट्रेड अप्रेंटिस (Technician, Graduate, and Trade Apprentice)

पद संख्या – 1760 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Indian Oil Recruitment)

  • तंत्रज्ञ, पदवीधर आणि ट्रेड अप्रेंटिस (Technician, Graduate, and Trade Apprentice) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान 10 वी, 12 वी डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (Indian Oil Recruitment)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – https://iocl.com/apprenticeships 

अधिकृत वेबसाईट – https://iocl.com/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com