Central Railway Recruitment : सेंट्रल रेल्वेने जाहीर केली बंपर भरती; 10 वी पास करू शकतात अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही 10 वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या (Central Railway Recruitment) शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदाच्या तब्बल 2422 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023 आहे.

संस्था – सेंट्रल रेल्वे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2023

पद संख्या – 2422 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र

भरती प्रकार – सरकारी

भरले जाणारे पद – अप्रेंटीस

पद संख्या – 2422 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण आणि ITI.

वय मर्यादा – (Central Railway Recruitment)

कमीत कमी – 15 वर्ष
जास्तीत जास्त – 24 वर्ष

अर्ज फी –

Open/OBC/EWS – Rs. 100/-

SC/ST – फि नाही (Central Railway Recruitment)

PWD/ Female – फि नाही

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या. (Central Railway Recruitment)
    किंवा मध्य रेल्वे च्या अधिकृत वेबसाईट cr.indianrailways.gov.in ला भेट द्या.
  3. अर्ज करण्याची शेवटची दिनांक १५ जानेवारी २०२२ आहे.
  4. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  5. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या. (Central Railway Recruitment)
  6. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – cr.indianrailways.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com