AIATSL Recruitment 2023 : 10 वी पाससाठी बंपर जॉब ओपनिंग!! AI एअरपोर्ट सर्विसेस मध्ये 998 पदांवर होणार भरती

AIATSL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस (AIATSL Recruitment 2023) लिमिटेड अंतर्गत हँडीमन, युटिलिटी एजंट पदांच्या 998 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे. संस्था – एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AI … Read more

MPSC Recruitment 2023 : PSI होण्याचे स्वप्न पूर्ण होणार!! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काढली जाहिरात; एकूण 615 पदे

MPSC Recruitment 2023 (8)

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा देवून PSI होण्याचे (MPSC Recruitment 2023) स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठी भरती जाहीर केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक (विभागीय) पदांसाठी भरती प्रक्रिया राबावली जात आहे. याद्वारे राज्यामध्ये 615 पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी लवकरच परीक्षाही घेतली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छूक … Read more

Job Alert : 8वी ते 10वी पास उमेदवारांसाठी ‘इथे’ मिळेल नोकरी; त्वरा करा 

Job Alert (52)

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार (Job Alert) हमी योजना रत्नागिरी अंतर्गत संसाधन व्यक्ती पदांच्या 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे. संस्था – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MNREGA), रत्नागिरी … Read more

SBI Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडियाची जम्बो भरती!! 6160 पदे भरणार; पात्रता ग्रॅज्युएट

SBI Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडियाने देशभरात (SBI Recruitment 2023) मोठी भरती जाहीर केली आहे. यामुळे बँकेत नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 6160 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे. … Read more

All India Job : नोकऱ्यांची खैरात होणार!! ‘या’ सेक्टरमध्ये 7 लाख बेरोजगारांना मिळणार काम 

All India Job

करिअरनामा ऑनलाईन । येत्या काही दिवसात देशातील (All India Job) अनेक सेक्टर्समधील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या निर्माण होणार आहेत.  या सेक्टरमध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यात, म्हणजेच दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगार मिळण्याची शक्यता आहे. या सेक्टर्समधील अनेक कंपन्यांना कुशल मनुष्य बळ लागू शकते. या कंपन्या मोठ्या प्रमाणात कुशल आणि अकुशल कर्मचारी, कामगारांची भरती करण्याची दाट शक्यता … Read more

ONGC Recruitment 2023 : ITI पास/ ग्रॅज्युएट्ससाठी बंपर भरती!! ONGC देणार 2500 उमेदवारांना नोकरी; ही संधी सोडू नका

ONGC Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC Recruitment 2023) मर्यादित अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या तब्बल 2500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे. संस्था – तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (OIL and Natural Gas Corporation … Read more

Flipkart Job : Flipkart ने दिली खुषखबर!! लवकरच देणार 1 लाखाहून अधिक नोकऱ्या

Flipkart Job

करिअरनामा ऑनलाईन । नावाजलेली ई-कॉमर्स कंपनी (Flipkart Job) फ्लिपकार्टने नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. येणाऱ्या सणासुदीच्या काळात 1 लाखांहून अधिक तात्पुरते रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्टय कंपनीने ठेवले आहे. कंपनीची मागणी पूर्ण करण्यासाठी ही भरती त्यांच्या पुरवठा साखळीत केली जाईल; असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले आहे. फ्लिपकार्टने निवेदनात म्हटले आहे की, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष … Read more

Health Department Recruitment : आरोग्य विभागात जम्बो भरती!! 11 हजार पदांसाठी निघाली जाहिरात

Health Department Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून (Health Department Recruitment) रखडलेल्या राज्याच्या आरोग्य विभागातील सुमारे 11 हजार पदांसाठीची जाहिरात आज (मंगळवारी) जारी झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. ठाण्यात एकाच दिवशी 18 जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आल्यानंतर आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे. राज्यातील आरोग्य विभागातील भरती … Read more

Talathi Bharti 2023 : मुंबईत तलाठी भरती परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वीच प्रवेशद्वार बंद; प्रवेश नकारल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप 

Talathi Bharti 2023 (21)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या (Talathi Bharti 2023) महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत तलाठी पदभरतीची घोषणा केली आहे त्यानुसार राज्यभर या पदभरतीसाठी दि. १७ ऑगस्टपासून परीक्षेला सुरुवात झाली आहे. या परीक्षेला सुरुवात झाल्यापासूनच या ना त्या कारणावरून परीक्षेदरम्यान गोंधळ निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तलाठी भरती परीक्षेमधील विविध गोंधळामुळे ही परीक्षा चर्चेत आहे. … Read more

ZP Recruitment 2023 : ZP भरतीसाठी तब्बल 14.51 लाख अर्ज जमा; एका जागेसाठी 75 उमेदवार रिंगणात

ZP Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील 34 जिल्हा (ZP Recruitment 2023) परिषदांमध्ये 19 हजार 460 पदांची नोकर भरती होणार आहे. त्यासाठी तब्बल 41 लाख 51 हजार उमेदवारांनी अर्ज केला असून एका जागेसाठी सरासरी 75 उमेदवार स्पर्धेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिंदे-फडणवीस सरकारने शासकीय विभागांमधील 75 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू … Read more