SBI Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडियाची जम्बो भरती!! 6160 पदे भरणार; पात्रता ग्रॅज्युएट

करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडियाने देशभरात (SBI Recruitment 2023) मोठी भरती जाहीर केली आहे. यामुळे बँकेत नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 6160 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 6160 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज फी – Rs. 300/-
वय मर्यादा – 20 ते 28 वर्षे
काही महत्वाच्या तारखा –

Important Events Dates
Commencement of on-line registration of application 01/09/2023
Closure of registration of application 21/09/2023
Closure for editing application details 21/09/2023
Last date for printing your application 06/10/2023
Online Fee Payment 01/09/2023 to 21/09/2023

 

 

 

 

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
प्रशिक्षणार्थी – Graduation from a recognized University/ Institute
मिळणारे वेतन – Rs. 15,000/- दरमहा

असा करा अर्ज – (SBI Recruitment 2023)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी SBI ची अधिकृत वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
2. तसेच उमेदवर खालील दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
3. ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली (SBI Recruitment 2023) जाणार नाही.
4. उमेदवारांनी अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

भरतीचा सविस्तर तपशील –
State Bank Of India Mumbai Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – sbi.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com