CET Exam 2024 : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासाक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; 23 ऑगस्ट पर्यंत करता येणार अर्ज

CET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam 2024) कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. आता CET Cell ने पाच पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या अभ्यासक्रमांची सीईटी दि. 1 सप्टेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी दि. २३ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. … Read more

Medical Seats in Maharashtra : मेडिकल शिक्षण घेण्यासाठी स्पर्धा वाढली; राज्यात 11 हजारपेक्षा जास्त जागा उपलब्ध

Medical Seats in Maharashtra

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक तरुण तरुणींना वैद्यकीय (Medical Seats in Maharashtra) क्षेत्रात अभ्यास करुन डॉक्टर होण्याची इच्छा असते. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेवून सर्वोत्तम शिक्षण शिक्षण घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र या क्षेत्रात दरवर्षी उमेदवारांची संख्या वाढत असल्याने मेडिकल क्षेत्रात स्पर्धा वाढत चालली आहे. समान गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोंच्या घरात जात आहे. त्यामुळे पहिल्या … Read more

Career in Medical Field : 12 वी नंतर मेडिकल क्षेत्रात करिअर करण्यासाठी ‘या’ अभ्यासक्रमांचा करा अभ्यास

Career in Medical Field

करिअरनामा ऑनलाईन | दरवर्षी लाखों तरुण वैद्यकीय क्षेत्रात (Career in Medical Field) नशीब आजमावण्यासाठी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. मुलांबरोबर अनेक पालकांचेही आपल्या मुलाने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करुन डॉक्टर व्हावे असे स्वप्न असते. आपल्या समाजात डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. याशिवाय डॉक्टर झाल्यानंतर रुग्ण सेवेसोबतच चांगली कमाई सुध्दा करता येते. यासोबत डॉक्टर म्हणून समाजात प्रसिध्दी आणि … Read more

Top Medical Colleges in India : डॉक्टर व्हायचं आहे? जाणून घ्या देशातील टॉप मेडिकल कॉलेजेस्

Top Medical Colleges in India

करिअरनामा ऑनलाईन । अनेक तरुण तरुणींना डॉक्टर होवून (Top Medical Colleges in India) करिअर करायचं असतं. हे स्वप्न साकार करण्यासाठी जर तुम्ही NEET UG परीक्षेसाठी अर्ज केला असेल, तर तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे. आज आपण देशातील टॉप मेडिकल कॉलेजची माहिती घेणार आहोत. या संस्थांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तुम्ही देशातील सर्वोत्तम कॉलेजमधून डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण … Read more

Medical Education : आता ‘बायोलॉजी’ विषय नसतानाही होता येणार डॉक्टर; पहा नॅशनल मेडिकल कमिशनने काय सांगितलं… 

Medical Education (2)

करिअरनामा ऑनलाईन । डॉक्टर होवून करिअर (Medical Education) घडवण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. पण या प्रवासात एका गोष्टीचा अडथळा येतो तो म्हणजे विविध शाखांमध्ये सुरुवातीचं महाविद्यालयीन शिक्षण झालं असल्याचा. अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही महत्वाची अपडेट घेवून आलो आहोत. तुमचा बायोलॉजी विषय नसेल तरीही होवू शकता डॉक्टर (Medical Education) डॉक्टर होवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाटेतून एक मोठा अडथळा … Read more

NEET UG 2024 Syllabus : मेडिकल प्रवेश परीक्षा NEET UG चा नवीन अभ्यासक्रम जारी 

NEET UG 2024 Syllabus

करिअरनामा ऑनलाईन । नीट पदवीधर 2024 परीक्षेसाठी (NEET UG 2024 Syllabus) राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने अभ्यासक्रम जाहीर केला आहे. अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्ड कडून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर हा सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आला आहे. पुढील वर्षी ५ मे २०२४ रोजी होणाऱ्या परीक्षेस हा अभ्यासक्रम असून नीट प्रश्नपत्रिकेचे दोन विभाग राहतील. प्रश्नपत्रिकेचे दोन … Read more

Medical Admission : राज्यातील मेडिकल प्रवेशाच्या तब्बल 1000 जागा वाढल्या

Medical Admission

करिअरनामा ऑनलाईन । मेडिकलचे शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या (Medical Admission) विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. राज्यातील मेडिकल अभ्यासक्रमांची प्रवेश संख्या आता एक हजारने वाढली आहे. MBBS च्या 900 आणि BDS च्या 100 जागा पुन्हा वाढल्या आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर आठ संस्थांना प्रवेशासाठी आवश्यक मान्यता नसल्याने अचानक … Read more

New Medical Colleges In Maharashtra : राज्यात आणखी 9 मेडिकल कॉलेजेस सुरु होणार; गोरगरीब विद्यार्थ्यांना होणार फायदा

New Medical Colleges In Maharashtra (2)

करिअरनामा ऑनलाईन । नागरीकांना उच्च दर्जाच्या (New Medical Colleges In Maharashtra) वैद्यकीय सेवा देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याच्या हेतूने केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने AIIMS ची संख्या 7 वरुन 22 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तर वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 387 वरुन 654 इतकी वाढली आहे. तसेच MBBS च्या जागांची संख्या सुमारे 51 हजारवरुन सुमारे … Read more

Medical Education : डॉक्टर होणाऱ्यांनो….सर्वात स्वस्त मेडिकल एज्यूकेशन कुठे मिळेल? इथे घ्या संपूर्ण माहिती

Medical Education (1)

करिअरनामा ऑनलाईन । आपल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनियर व्हावं हे प्रत्येक (Medical Education) पालकांचं स्वप्न असतं. मुलांनी उच्च शिक्षण घ्यावं, यासाठी पालक मुलांना नेहमीच सर्वतोपरी सहकार्य करत असतात. पण मेडिकल शिक्षण घ्यायचं असेल तर सर्वात आधी बजेट किती आहे? हा प्रश्न समोर उभा राहतो. मेडिकल एज्यूकेशनसाठी खूप जास्त फी भरावी लागते. हे शिक्षण खूप महागडं असल्याने … Read more