MCGM Recruitment 2022 : मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदांवर भरती; काय आहे पात्रता?
करिअरनामा ऑनलाईन। बृहन्मुंबई महानगरपालिका येथे विविध (MCGM Recruitment 2022) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अनेस्थेसियोलॉजी / anesthesiologist पदाच्या 10 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका भरले जाणारे पद – अनेस्थेसियोलॉजी … Read more