MCGM Recruitment 2022 | बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत चित्रकार पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – चित्रकार

शैक्षणिक पात्रता – Bachelor of Fine Arts (BFA)

वयाची अट – 38  वर्षापर्यंत

वेतन – 18000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबईMCGM Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक/ जावक विभाग, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com