MBBS असणाऱ्यांना मोठी संधी ! बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 06 मे  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

एकूण जागा – 10

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1.सल्लागार – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस., एम.डी (पीएसएम) 02. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.

2.बालरोग तज्ञ – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. एम.बी.बी.एस., एम.डी (बालरोग) 02. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य

3.सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. एम.बी.ए हेल्थ केअर किंवा एम.पी.एच 02. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य

5.मानसोपचार तज्ञ – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. एम.बी.बी.एस.,एम.डी (मानसोपचारतज्ञ) 02. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य

वयाची अट – 45 वर्षापर्यंत

वेतन – 75000/-

अर्ज शुल्क – नाही

हे पण वाचा -
1 of 2

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संयुक्त-कार्यकारी आरोग्य अधिकारी (NUHM) कार्यालय F/दक्षिण विभाग 1ल्या मजल्यावरील खोली. क्रमांक 13 दोन. बाबासाहेब रोड, परळ.
Joint-Executive Health Officer (NUHM) Office F / South Division 1st Floor Room. No. 13 two. Babasaheb Road, Parel.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मे 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

मूळ जाहिरात –  pdf 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com