MCGM Recruitment 2022 : मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदांवर भरती; काय आहे पात्रता?

करिअरनामा ऑनलाईन। बृहन्मुंबई महानगरपालिका येथे विविध (MCGM Recruitment 2022) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अनेस्थेसियोलॉजी / anesthesiologist पदाच्या 10 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची  शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका

भरले जाणारे पद – अनेस्थेसियोलॉजी / Anesthesiologist

पद संख्या – 10 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची  शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MCGM Recruitment 2022)

MD पदवी / MS / DNB (अनेस्थेसियोलॉजी)

किमान 3 वर्षे अनुभव

MS-CIT प्रमाणपत्र

वय मर्यादा –

25 नोव्हेंबर 2022 रोजी 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 5 वर्षे सूट]

परीक्षा फी –

580/- रुपये + जी.एस.टी. (18% GST)

मिळणारे वेतन – 1,00,000/- रुपये दरमहा  (MCGM Recruitment 2022)

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – In Dispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाइट – www.portal.mcgm.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com