MBBS असणाऱ्यांना सुवर्णसंधी ! बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.निवड मुलाखत पद्धतीने होणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/

एकूण जागा – 04

पदाचे नाव – सहायक वैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – MBBS Degree

वयाची अट – 62 वर्षापर्यंत

वेतन – 72000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय कार्यालय, वैद्यकीय अधीक्षक, कस्तुरबा रुग्णालय

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 एप्रिल   2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/

मूळ जाहिरात – pdf 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com