Police Bharti : लवकरच पोलिस भरतीची जाहिरात निघणार; फडणवीसांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
करिअरनामा ऑनलाईन। राज्यात होणाऱ्या भरती प्रक्रियेबद्दल बोलतांना फडणवीसांना (Police Bharti) येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचं सांगितलं. भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात 10 लाख रोजगार देण्याचा संकल्प जाहीर करण्यात आलेला आहे. त्याच अनुषंगाने आज राज्यातील विविध भागांमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नागपूरमधील एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. … Read more