Maharashtra News : धक्कादायक!! चक्क बेंचवर मोबाईल ठेवून सुरु होती कॉपी; राज्यातील ‘या’ कॉलेजमधील प्रकार उघड
करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण क्षेत्रातील धक्कादायक (Maharashtra News) घटना महाराष्ट्रात उघड झाली आहे. कॉपी करण्याची ही घटना एखाद्या चित्रपटातील कथा वाटावी, या पद्धतीने सुरु आहे. कॉपी करणारे विद्यार्थी शाळेत विद्यार्थी नसून ते चक्क इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. सामूहिक कॉपीचा धक्कादायक प्रकार मराठवाड्यातून समोर आला आहे. मराठवाड्यातील परळीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात सामूहिक कॉफीचा प्रकार उघड झाला आहे. त्याचा … Read more