Government Jobs : शासनाच्या गृह विभागात ‘या’ पदांवर नोकरीची मोठी संधी; काय आहे पात्रता?

Government Jobs (30)

करिअरनामा ऑनलाईन । मंत्रालयाच्या गृह विभाग अंतर्गत सदस्य (Government Jobs) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे. संस्था – गृह विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र शासन भरले जाणारे पद –  सदस्य नोकरी … Read more

DTP Maharashtra Recruitment : इंजिनियर्ससाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ विभागात नोकरीची मोठी संधी; इथे करा अर्ज

MSRTC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि (DTP Maharashtra Recruitment) मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभागात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित) संवर्गातील रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे. संस्था … Read more

MSSDS Recruitment 2023 : 10वी पाससाठी सुवर्णसंधी!! महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीत ‘या’ पदावर भरती

MSSDS Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई येथे (MSSDS Recruitment 2023) भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल. संस्था – महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई भरली जाणारी पदे – संगणक ऑपरेटर प्रोग्रामिंग असिस्टंट पद संख्या – … Read more

Police Patil Bharti 2023 : 10 वी पाससाठी पोलिस पाटील होण्याची मोठी संधी; ‘या’ जिल्ह्यात होणार नवीन भरती

Police Patil Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । भंडारा जिल्हयात पोलिस पाटील पदे (Police Patil Bharti 2023) भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. भंडारा उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील (भंडारा व पवनी तालुका ) गावात पोलीस पाटील पद भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2023 आहे. संस्था – भंडारा उपविभागीय दंडाधिकारी … Read more

Job Alert : एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत ‘या’ जिल्ह्यात भरती सुरु; पात्रता फक्त 12 वी पास

Job Alert (20)

करिअरनामा ऑनलाईन । एकात्मिक बालविकास सेवा योजना (Job Alert) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण 45 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2023 आहे. संस्था – … Read more

Transgender Reservation : आता तृतीयपंथीयांना नोकरीमध्ये मिळणार आरक्षण, राज्य शासनाचा मोठा निर्णय

Transgender Reservation

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील तृतीयपंथीयांना शिक्षण, नोकरी व शासकीय (Transgender Reservation) योजनांमध्ये लिंग पर्यायामध्ये स्त्री, पुरुष यासोबतच यापुढे तृतीयपंथी असा पर्याय उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. त्याची तत्काळ व काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही शासनाने बजावले आहे. सामाजिक न्याय विभागाने त्यासंबंधीचा आदेश दि. ३ मार्चला काढला आहे. सांगलीच्या संपदा ग्रामीण महिला संस्थेने (संग्राम) … Read more

MPSC Update 2023 : शासकीय नोकरीसाठी वयोमर्यादा शिथिल; MPSCकडून मोठा दिलासा! परिपत्रक केलं जारी

MPSC Update 2023

करिअरनामा ऑनलाईन । एमपीएससी देणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची (MPSC Update 2023) बातमी आहे. आयोगाकडून 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींमध्ये उमेदवाराची वयोमर्यादा संपुष्टात आल्यास विहित कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्षाची शिथिलता देण्यात येणार आहे. या संदर्भात एमपीएससीने आज परिपत्रक जारी केले आहेत. ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात आली आहे अशा उमेदवारांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध … Read more

MSRTC Recruitment : 10 वी पास/ITI केलेल्या तरुणांसाठी ST महामंडळाच्या संभाजी नगर आगारात भरती; या लिंकवर करा अर्ज

MSRTC Recruitment (1)

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी (MSRTC Recruitment) एक आनंदाची बातमी आहे. ST महामंडळाच्या संभाजी नगर आगारात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून  विविध पदांच्या एकूण 134 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे. संस्था – महाराष्ट्र राज्य … Read more

MPSC Recruitment 2023 : MPSCची मोठी अपडेट!! 8169 पदांच्या भरतीसाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

MPSC Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या सरकारी सेवेत दाखल होवू इच्छिणाऱ्या (MPSC Recruitment 2023) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत पुढे उल्लेख केलेल्या संवर्गातील एकूण 8169 जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 25 जानेवारी 2023 पासून सुरु झाली असून … Read more

CM Fellowship 2023 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी मुख्यमंत्री फेलोशिप जाहीर!! शासनासोबत काम करा आणि मिळवा ‘एवढे’ वेतन

CM Fellowship 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील होतकरू तरुणांसाठी एक आनंदाची (CM Fellowship 2023) बातमी आहे. राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा, या उद्देशाने सुरू झालेला मुख्यमंत्री फेलोशिप उपक्रम काही वर्षांपासून बंद होता. हा उपक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या फेलोशिपसाठी तरूणांनी अर्ज करावे, असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे. राज्यातील युवकांना … Read more