Police Patil Bharti 2023 : 10 वी पाससाठी पोलिस पाटील होण्याची मोठी संधी; ‘या’ जिल्ह्यात होणार नवीन भरती

करिअरनामा ऑनलाईन । भंडारा जिल्हयात पोलिस पाटील पदे (Police Patil Bharti 2023) भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. भंडारा उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील (भंडारा व पवनी तालुका ) गावात पोलीस पाटील पद भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2023 आहे.

संस्था – भंडारा उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यक्षेत्र (भंडारा व पवनी तालुका)

भरले जाणारे पद – पोलीस पाटील

नोकरी करण्याचे ठिकाण –  भंडारा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10th pass

वय मर्यादा – 25 ते 45 वर्षे (Police Patil Bharti 2023)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2023

निवड प्रक्रिया – मुलाखत

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Police Patil Bharti 2023)

उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा –

अर्जदाराचे वय दिनांक 1 मार्च 2023 रोजी 25 पेक्षा कमी नसावे व 45 पेक्षा जास्त नसावे.

(पोलिस पाटील पदाकरीता वयोमर्यादा शिथीलक्षम नाही.)

आवश्यक कागदपत्रे –

  1. अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा; त्याच्याकडे ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला असावा.
  2. महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक (अर्जदार याची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत.)
  3. मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक. (Police Patil Bharti 2023)
  4. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील अर्जदार यांना सन
    कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक राहील.
  5. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील महिला पदांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार यांना सन 20२२-२३ कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. (Police Patil Bharti 2023)
  3. अर्जाचा अन्य कोणताही मार्ग/पद्धत स्वीकारला जाणार नाही.
  4. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
  5. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 मार्च 2023 आहे.

काही महत्वाच्या तारखा –

Bhandara Police Patil Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (Police Patil Bharti 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – bhandara.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com