Job Alert : 7 वी ते 10 वी पाससाठी मुंबईत भरघोस पगाराची नोकरी; राज्य उत्पादन शुल्क विभागात तब्बल 512 जागांवर भरती
करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग (Job Alert) अंतर्गत मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. याभरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क) आणि चपराशी (गट ड) या पदांसाठी ही भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more