Sarthi Maharashtra : विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी ‘सारथी’ देणार विशेष प्रशिक्षण; मराठा उमेदवारांना मोठी संधी

Sarthi Maharashtra

करिअरनामा ऑनलाईन । छत्रपती शाहू महाराज (Sarthi Maharashtra) संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत सारथीच्या लक्षीत गटातील उमेदवारांकरीता कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार मिळावा यासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगरच्या जिल्हा कौशल्य … Read more

Zilha Parishad Bharti 2023 : मोठी घोषणा!! राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये होणार मेगाभरती; 19 हजार 460 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Zilha Parishad Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । ग्रामविकास विभागांतर्गत (Zilha Parishad Bharti 2023) राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची आरोग्य विभागाकडील 100 टक्के व इतर विभागाकडील 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील गट-क मधील 30 संवर्गांतील एकूण 19,460 इतकी पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती … Read more

Talathi Bharti 2023 : अबब!! तलाठी भरतीच्या फी मधून सरकारच्या तिजोरीत 127 कोटी जमा; 4644 पदांसाठी आले 13 लाख अर्ज

Talathi Bharti 2023 (15)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकर भरतीची सगळेच तरुण (Talathi Bharti 2023) आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या राज्य सरकारने तलाठी भरती जाहिर केली आहे. या भरतीत लाखो तरुण आपले नशीब आजमावणार आहेत; कारण 4644 जागांसाठी तब्बल 13 लाखांच्या जवळपास अर्ज दाखल झाले आहेत. या भरतीच्या परीक्षा फी पोटी शासनाच्या तिजोरीत 127 कोटी जमा झाले आहेत. पीएचडी … Read more

Government Jobs : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागात तब्बल 111 पदांवर भरती; दरमहा 1,22,800 पगार 

Government Jobs (52)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा (Government Jobs) विभागाअंतर्गत क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक, निम्न श्रेणीतील लघुलेखक, शिपाई पदांच्या एकूण 111 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे. संस्था – शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीसाठी पुन्हा मुदत वाढली!! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज 

Talathi Bharti 2023 (14)

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरतीसाठी राज्यातील तरुणांचा (Talathi Bharti 2023) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. तलाठी भरती अर्ज प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे.  ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु झाली असून उमेदवारांना दि. 25 जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहे. असं असेल परीक्षेचं स्वरुप – महत्वाची अपडेट म्हणजे … Read more

Government Jobs : 10वी पास ते ग्रॅज्युएटसाठी सरकारी नोकरी!! अर्थ व सांख्यिकी संचालनालयात तब्बल 260 पदांवर भरती

Government Jobs (50)

करिअरनामा ऑनलाईन । अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई अंतर्गत (Government Jobs) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, अन्वेषक गट क पदांच्या एकूण 260 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट … Read more

Teachers Recruitment : शिक्षकांची प्रतिक्षा संपली!! रखडलेल्या भरतीला मिळाला मुहूर्त; पहा किती शिक्षकांना मिळणार नोकरी

Teachers Recruitment (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील रखडलेल्या शिक्षक भरतीला (Teachers Recruitment) पुन्हा एकदा मुहूर्त मिळाला आहे. राज्यात २०१८ मध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती सुरु झाली होती. या माध्यमातून १९६ संस्थांतील ७६३ रिक्त पदांसाठी मुलाखतीस पात्र असणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून, संबंधित उमेदवारांची मुलाखत आणि अध्यापन कौशल्य चाचणी शिक्षण संस्थांकडून दि. १८ जुलै ते ११ ऑगस्ट … Read more

Nagar Parishad Recruitment 2023 : ग्रॅज्युएट/इंजिनियर्ससाठी मोठी अपडेट!! राज्याच्या नगर परिषदांमध्ये निघाली भरतीची जाहिरात; 1782 पदे रिक्त

Nagar Parishad Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्य शासनाच्या नगरपरिषद (Nagar Parishad Recruitment 2023) प्रशासन संचालनालय अधिनस्त महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा मधील खालील संवर्गातील रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) मधील तब्बल 1782 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more

Teachers Recruitment : शिक्षकांची तब्बल 50 हजार रिक्त पदे भरणार!! राज्य सरकारची मोठी घोषणा 

Teachers Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक भरतीसाठी आतुर असलेल्या (Teachers Recruitment) राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात लवकरच तब्बल 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची पदे भरली जातील व यासंदर्भात लगेचच जीआर काढण्यात येईल, असे देखील केसरकर म्हणाले आहेत. … Read more

Bank Of Maharashtra Recruitment 2023 : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 416 पदे रिक्त; पहा भरतीविषयी संपूर्ण माहिती

Bank Of Maharashtra Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे अंतर्गत (Bank Of Maharashtra Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अधिकारी (स्केल II आणि III), एजीएम, मुख्य व्यवस्थापक, अर्थशास्त्रज्ञ, मेल प्रशासक, उत्पादन समर्थन प्रशासक, मुख्य डिजिटल अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी पदाच्या तब्बल 416 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन … Read more