Maharashtra Govt. : राज्यातील शिक्षकांसाठी मोठी बातमी!! तुमच्या मानधनात झाली ‘इतकी’ वाढ

Maharashtra Govt.

करिअरनामा ऑनलाईन । शिंदे-फडणवीस सरकारने शिक्षक-पदवीधर (Maharashtra Govt.) निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर शिक्षकांना खूश करण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. राज्य सरकारने शिक्षकांच्या मानधनात चांगलीच वाढ केली आहे. महाराष्ट्रात नुकतीच तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा प्रचंड चर्चेत आला. विशेष म्हणजे जुन्या पेन्शन योजनेवरुन भाजपला घेरण्याचा … Read more

Forest Recruitment 2023 : वन विभागात होणार तब्बल 9640 पदांवर मेगाभरती!! येथे पहा शासनाचा नवीन GR

Forest Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र वन विभाग मध्ये लवकरच मोठी (Forest Recruitment 2023) पदभरती होणार आहे. या अनुषंगाने भरतीबाबत नवीन GR प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये वन विभाग भरती गट क, गट ड संवर्गातील पदे भरण्यासंदर्भातील नवीन परिपत्रक प्रकाशित झाले आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 9640 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये विविध रिक्त पदांचा तपशील मागविण्यात … Read more

Maharashtra Postal Circle Bharti 2023 : 10 वी उत्तीर्णांसाठी राज्याच्या टपाल विभागात मेगाभरती!! आजच अर्ज करा

Maharashtra Postal Circle Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र टपाल विभागाने मेगा भरतीची घोषणा केली आहे. या (Maharashtra Postal Circle Bharti 2023) भरतीच्या माध्यमातून  ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण 2508 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे. संस्था – महाराष्ट्र … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीसंदर्भात महत्वाची अपडेट; लवकरच जाहीर होणार भरतीचा कार्यक्रम

Talathi Bharti 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेली तलाठी (Talathi Bharti 2023) भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, राज्यात चार हजार पदे भरली जाणार आहेत. या भरतीचे आदेश राज्य सरकारने यापूर्वी काढले आहेत. तलाठी भरतीच्या माध्यमातून पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती आणि नागपूर या विभागांतील सर्व जिल्ह्यांतील रिक्त पदे एकाचवेळी भरण्यात येणार आहेत. राज्याच्या विविध सरकारी … Read more

Maharashtra Jobs : अंगणवाडी सेविकांना लागली लॉटरी!! मानधनात दुपटीने वाढ अन् नवीन 20 हजार पदे भरणार

Maharashtra Jobs

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात लवकरच 20 हजार अंगणवाडी सेविकांची (Maharashtra Jobs) भरती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली होती. यापाठोपाठ अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दुप्पट वाढ, नवे मोबाइल, जागेच्या भाड्याच्या तुटपुंज्या रकमेमध्ये बदल, अंगणवाड्यांची संख्या वाढवणे यासारख्या बदलांबाबतही राज्य सरकारच्या पातळीवर विचार सुरू असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. अंगणवाडी सेविकांना लवकरच नवे … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीसाठी लवकरच सुरु होणार रजिस्ट्रेशन; ‘ही’ कागदपत्रे ठेवा तयार

Talathi Bharti 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी (Talathi Bharti 2023) भरतीच्या तब्बल 4122 जागांवर मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. पण या भरतीसाठीची नेमकी पात्रता काय? आणि भरती परीक्षेसाठी नेमकी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत याबद्दल आज आपण  जाणून घेऊया. भरले जाणारे पद – (Talathi Bharti 2023) तलाठी … Read more

MPSC Recruitment 2023 : MPSC ने केली ‘या’ पदावर भरतीची घोषणा; जाणून घ्या पात्रता

MPSC Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (MPSC Recruitment 2023) उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.   महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध पदांवरील रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना जरी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी, वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी, उपसंचालक … Read more

Government Jobs : मोठी बातमी!! राज्यात तब्बल 75 हजार पदांवर होणार मेगाभरती; 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण होणार भरती प्रक्रिया

Government Jobs (10)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील  तरुण-तरुणींसाठी एक (Government Jobs) महत्वाची अपडेट आहे. राज्यातील 75 हजार पदांची नोकर भरती प्रक्रिया 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. ज्या जिल्ह्यात टीसीएस आणि आयबीपीएस कंपनींचे सेंटर नाहीत त्याठिकाणी पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअर कॉलेजची मदत घेतली जाणार आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली लवकरच समिती गठीत केली … Read more

MSRTC Recruitment 2023 : नांदेड ST महामंडळात ‘या’ पदावर भरती सुरु; 10 वी/ITI उमेदवार करू शकतात अर्ज

MSRTC Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नांदेड (MSRTC Recruitment 2023) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 56 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी)/ ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे. संस्था – महाराष्ट्र … Read more

State Government Megabharti : राज्यातील तरुणांसाठी ‘या’ 5 विभागांमध्ये होणार मेगाभरती; एका क्लिकवर मिळवा संपूर्ण माहिती

State Government Megabharti

करिअरनामा ऑनलाईन। राज्य सरकारकडून राज्यातील विविध विभागांमध्ये (State Government Megabharti) मेगाभरतीच्या घोषणा करण्यात येत आहे. सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत तब्बल 18,000 जागांसाठी भरतीची घोषणा झाल्यानंतर तलाठी भरतीचीही घोषणा करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र बँकेतही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. तर राज्याच्या वन विभागातही शेकडो नोकऱ्या आहेत. एकूणच काय तर राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये हजारो नोकऱ्या … Read more