MPSC Recruitment 2023 : MPSC ने केली ‘या’ पदावर भरतीची घोषणा; जाणून घ्या पात्रता

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (MPSC Recruitment 2023) उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.   महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध पदांवरील रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना जरी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी, वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी, उपसंचालक पदांच्या 42 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 आहे.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Comission )

भरली जाणारी पदे – (MPSC Recruitment 2023)

  1.  सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी – 26 पदे
  2. वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी – 14 पदे
  3. उपसंचालक – 2 पदे

पद संख्या – 42 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र

भरती प्रकार – सरकारी (MPSC Recruitment 2023)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी: पत्रकारिता पदवी | कला/ वाणिज्य / कायदा आणि पत्रकारितेतील डिप्लोमा झालेला असावा.
  2. वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी: पत्रकारिता पदवी | कला/ वाणिज्य / कायदा आणि पत्रकारितेतील डिप्लोमा झालेला असावा. (MPSC Recruitment 2023)
  3. उपसंचालक: पत्रकारिता पदवी | कला/ वाणिज्य / कायदा आणि पत्रकारितेतील डिप्लोमा झालेला असावा.

अर्ज/ परीक्षा फी –

Open/OBC/EWS: ₹७१९/-
SC/ST: ₹४४९/-
PWD/ Female: ₹४४९/-

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग च्या अधिकृत वेबसाईट www.mpsc.gov.in ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक २३ जानेवारी २०२३ आहे. (MPSC Recruitment 2023)
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com