MSRTC Recruitment 2023 : नांदेड ST महामंडळात ‘या’ पदावर भरती सुरु; 10 वी/ITI उमेदवार करू शकतात अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नांदेड (MSRTC Recruitment 2023) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 56 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी)/ ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नांदेड

भरली जाणारी पदे –

  1. मेकॅनिकल मोटार व्हेईकल
  2. इलेक्ट्रीशियन
  3. शिट मेटल वर्क्स
  4. पेंटर
  5. वेल्डर
  6. अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल

पद संख्या – 56 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – नांदेड

अर्ज फी –

खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-

मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जानेवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थापना शाखा विभागीय कार्यालय रा.प. नांदेड

पद भरतीचा तपशील – (MSRTC Recruitment 2023)

  1. मेकॅनिकल मोटार व्हेईकल – 36 पदे
  2. इलेक्ट्रीशियन – 06 पदे
  3. शिट मेटल वर्क्स – 10 पदे
  4. पेंटर – 01 पद
  5. वेल्डर – 01 पद
  6. अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल – 02 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

उमेदवार शिकाऊ उमेदवार ITI उत्तीर्ण / डिग्री / डिप्लोमा इन मेकॅनिकल / ऑटोमोबाईल अभियांत्रिकी उत्तीर्ण असावा.

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  2. आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in व डिग्री / डिप्लोमा इन मेकॅनिकल /टोमोबाईल (MSRTC Recruitment 2023)
  3. अभियांत्रिकी उतीर्ण उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी.
  4. नोंदणी झाल्यानंतर एमएसआरटीसी विभाग नांदेड या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतील.
  5. अर्ज केल्यानंतर विभागाचे विहित (MSRTC Recruitment 2023) नमुन्यातील छापील अर्ज भरुन तो अर्ज दिनांक 2 ते 16 जानेवारी 2023 रोजी 3 वाजेपर्यंत शनिवार व सुट्टीचा दिवस वगळून विभाग नियंत्रक यांचे कार्यालय रा. प. नांदेड येथे विभागीय कार्यालयात सादर करावेत.
  6. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  7. अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  8. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.
  9. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –

1. ऑनलाईन नोंदणी करा – APPLY

2. ऑनलाईन नोंदणी करा – APPLY

3. ऑनलाईन अर्ज करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com