Big News : संतापजनक!! महापारेषणची 2500 पदांसाठीची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यातच रद्द; विद्यार्थ्यांमध्ये संताप
करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारने मराठा समाजाला (Big News) लागू केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने विविध पदांची भरती प्रक्रिया रद्द केली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या हजारो उमेदवारांमध्ये संताप निर्माण झाला आहे. महापारेषण अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 2 हजार 541 पदांच्या भरतीसाठी भरती 2023 जाहीर झाली. त्यानुसार मोठ्या संख्येने … Read more