Mahapareshan Recruitment 2023 : 10वी/ITI पास उमेदवारांसाठी खुषखबर!! महापारेषण पुणे करतंय नवीन भरती; त्वरा करा

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत (Mahapareshan Recruitment 2023) मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, मंचर अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, मंचर
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
पद संख्या – 19 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मंचर
वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (नोंदणी)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2023
असा करा अर्ज –
1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील (Mahapareshan Recruitment 2023) दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. उमेदवारांनी इयत्ता १० वी उत्तीर्णचे गुणपत्रक (Marksheet) व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आयटीआय (वीजतंत्री) परिक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमीस्टरचे एकत्रित गुणपत्रक, आधारकार्ड अपलोड करणे आवश्यक आहे.
5. अर्जदाराने महाराष्ट्र शासनाच्या www.apprenticeshipindia.org या वेबसाईटवर नोंदणी करणे बंधनकारक असून दि.२०.०९.२०२३ ते दि. ३०.०९.२०२३ या कालावधीत https://apprenticeshipindia.gov.inapprenticeship/opportunity या लिंकवरून (Estb. code) E01212700050 या अस्थापनेवर आवश्यक माहिती नमूद करून अर्ज सादर करणे अनिवार्य असेल.

काही महत्वाच्या लिंक्स – (Mahapareshan Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com