NHM Recruitment 2022 : नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत ठाण्यात ‘या’ पदांवर भरती; लगेच करा अर्ज

NHM Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (NHM Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ, अधिपरिचारिका, औषधनिर्माता, एएनएम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2022 … Read more

Thane DCC Bank Recruitment : 08 वी/ 10 वी/ पदवीधरांना नोकरीची संधी; ठाण्याच्या ‘या’ बँकेत निघाली भरती

Thane DCC Bank Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड येथे विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात (Thane DCC Bank Recruitment) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ बँकिंग सहाय्यक, शिपाई पदांच्या 288 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2022 आहे. संस्था – ठाणे जिल्हा मध्यवर्ती … Read more

Walk in Interview : प्राध्यापकांसाठी ठाण्यात नोकरी; शासकीय तंत्रनिकेतनमध्ये भरती सुरु

Walk in Interview Govt. Polytechnic Thane

करिअरनामा ऑनलाईन। शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे येथे विजिटिंग व्याख्याता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी (Walk in Interview) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 30 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 26 ऑगस्ट 2022 आहे. संस्था – शासकीय तंत्रनिकेतन, … Read more

NHM Recruitment 2022 : योग शिक्षकांसाठी नोकरीची नामी संधी!! NHM ठाणे अंतर्गत भरती सुरू

NHM Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । आरोग्यवर्धिनी कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्हयातील आरोग्यवर्धिनी प्राथमिक (NHM Recruitment 2022) आरोग्य केंद्र व उपकेंद्र या ठिकाणी साप्ताहिक योग सत्र आयोजित करण्याकरिता योग शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून योग शिक्षकांच्या एकूण 33 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदावारांनी खाली दिलेल्या पत्यावर समक्ष हजर राहून अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची … Read more

NHM Thane Bharti 2022 : 12 वी ते MBBS उमेदवारांनो ही संधी सोडू नका; NHM ठाणे देतंय तब्ब्ल 420 जणांना नोकरी

NHM Thane Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे अंतर्गत रिक्त पदे (NHM Thane Bharti 2022) भरली जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, MPW पदांच्या एकूण 420 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहून अर्ज प्रत्यक्ष पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे. विभाग – … Read more

एअर फोर्स स्टेशन ठाणे येथे विविध पदांसाठी भरती

एअर फोर्स स्टेशन ठाणे येथे वॉशरपदासाठी अर्ज मागविण्यात आपले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

महाराष्ट्र पोलीसमध्ये विविध पदांची भरती

महाराष्ट्र पोलिस भरतीसाठी  अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

ठाणे महानगरपालिकेत डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी भरती । २० हजार पगार

ठाणे । ठाणे महानगरपालिकेत, डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या ५० जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जुलै २०२० आहे. पदाचे नाव – डाटा एन्ट्री ऑपरेटर पदसंख्या – ५० शैक्षणिक पात्रता – वाणिज्य/कला शाखेतील पदवी / इंग्रजी टायपिंग 40 व मराठी 30 / MS-CIT / … Read more

ठाणे महानगरपालिकेत २९९५ जागांसाठी मेगा भरती

ठाणे । ठाणे महानगरपालिकेत, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची २९९५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – इन्टेन्सिव्हिस्ट – ४५ अ‍ॅनेस्थेटिस्ट – १२० फिजिशियन – … Read more

ठाणे येथे रोजगार मेळावा; ऑनलाईन नोंदणी सुरु

ठाणे । ठाणे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, या मेळाव्यांतर्गत ३९१९ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२० आहे. पदाचे नाव –  गवंडी, सुतार, फिटर, वेल्डर, कुशल, अकुशल, विकसक, विकास व्यवस्थापक, सीएसआर. पदसंख्या – ३९१९ नोकरी ठिकाण – ठाणे, मुंबई … Read more